GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 | 357 जागांसाठी मोठी संधी – 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 | 357 जागांसाठी मोठी संधी – 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
Time Remaining
छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC Chhatrapati Sambhaji Nagar) विविध गट-ड व समकक्ष पदांसाठी एकूण 357 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या तपशीलानुसार 24 जून 2025 पूर्वी अर्ज करावा. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट http://www.gmcaurangabad.com/ ला भेट द्या.

भरती संस्था: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 : Advt. No – शावैमरुछसंन/सरळसेवा/गट-ड/2365/2025 |
GMC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2025
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 0357 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | ||
---|---|---|---|---|
1 | चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष/Group D Staff & Equivalent | 30 + 285 | ||
2 | आया/Ayah | 02 | ||
3 | माळी/Gardener | 07 + 04 | ||
4 | प्रयोगशाळा परिचर/Laboratory Attendant | 18 | ||
5 | दाया/Midwife | 0 | 01 | |
6 | बॉयलर चालक/Boiler Operator | 01 | ||
7 | पाणक्या/ Water Carrier | 01 | ||
8 | ड्रेसर/Dresser | 02 | ||
9 | नाभिक/Barber | 06 | ||
एकूण पद संख्या | 0357 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- 10वी उत्तीर्ण (Matriculation) – काही पदांसाठी
GMC Recruitment 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट) [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- नोकरी ठिकाण : Chhatrapati Sambhaji Nagar
परीक्षा शुल्क (Fee) :
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय / आदिवासी / इतर: ₹900/–
GMC Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 05/06/2025 |
Last Date to Online Application | 24/06/2025 5.00 PM |
Exam Date | लवकरच जाहीर करण्यात येईल |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा |
Official website | क्लिक करा |
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
GMC Recruitment 2025 how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://www.gmcaurangabad.com/ या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24/06/2025 आहे.
- अधिक माहिती http://www.gmcaurangabad.com/या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- SSC Normalization Procedure 2025 लागू | 1 जूनपासून नवा फॉर्म्युला!
- SSC Combine Hindi Translator Bharti 2025 | SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
- GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 | 357 जागांसाठी मोठी संधी – 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
- SSC Selection Posts Bharti 2025 | 2423 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती
- SBI Junior Associates Recruitment 2025 Admit Card Download – प्रवेशपत्र जाहीर
- NHM Nagpur Bharti 2025|61 Medical officer posts| मुलाखत थेट
- आता TET बिना शिक्षकांची पदे भरली जातील – संपूर्ण माहिती बघा!
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!