CDAC Recruitment 2025: 740 महत्वपूर्ण जागांसाठी भरती
Time Remaining
CDAC Recruitment 2025 : (Centre for Development of Advanced Computing) C-DAC Bangalore,Chennai,Delhi,Hyderabad,Mohali,Mumbai,Noida,Pune,Thiruvananthapuram,Silchar येथे 740 महत्वपूर्ण जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.cdac.in ला भेट द्या.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 फेब्रुवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
CDAC Recruitment 2025: 740 महत्वपूर्ण जागांसाठी भरती
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://careers.cdac.in/advt-details/BLK-13112024-EPPW0 या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2025 आहे.
अधिक माहिती www.cdac.in या वेबसाईटवर दिलेली आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2025 आहे.
अर्ज करतांना काही शुल्क आहे का?
नाही, C-DAC भरतीसाठी अर्ज शुल्क नाही.
आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?
प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असू शकते. कृपया प्रत्येक पदाच्या शैक्षणिक आणि अनुभवाच्या आवश्यकतेसाठी जाहिरात वाचा
MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.
Click the share button to pass this information to your friends!