Central Railway Apprentice Bharti 2025| – मध्य रेल्वे अप्रेंटिस मध्ये 2412 पदांसाठी Online अर्ज सुरु

Latest Government Jobs 2025

Central Railway Apprentice Bharti 2025| – मध्य रेल्वे अप्रेंटिस मध्ये 2412 पदांसाठी Online अर्ज सुरु

Time Remaining

Central Railway Apprentice Bharti 2025 अंतर्गत मध्य रेल्वेत 2412 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहील. उमेदवारांकडे किमान 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह) तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया मेरिट लिस्टवर आधारित असून कोणतीही परीक्षा होणार नाही.

Central Railway Apprentice Bharti 2025

Central Railway Apprentice Bharti 2025 अंतर्गत मध्य रेल्वेत 2412 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर, उमेदवारांनी वेळात अर्ज करावा

Central Railway Recruitment 2025 : Advt. No -RRC/CR/AA/2025

Central Railway Apprentice Bharti 2025

पात्र उमेदवारांनी RRC Central Railway च्या अधिकृत वेबसाइट वरून Online अर्ज करावा. ही रेल्वेत करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. या सारख्या Bharti 2025 Maharashtra बघण्यासाठी नेहमी सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

 


एकून जागा (Total) : 2412 जागा


पद क्र.पदाचे नावविभाग (Division)पद संख्या
1अप्रेंटिसमुंबई (Mumbai)1582
2अप्रेंटिसभुसावळ (Bhusawal)418
3अप्रेंटिसपुणे (Pune)192
4अप्रेंटिसनागपूर (Nagpur)144
5अप्रेंटिससोलापूर (Solapur)76
Total2412

शैक्षणिक पात्रता (Education Qualification:

1. किमान 10वी उत्तीर्ण (50% गुणांसह)

2.संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र (NCVT/SCVT मान्यताप्राप्त)

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Merit List – 10वी + ITI गुणांच्या सरासरीवर
  2. टाय आल्यास प्राधान्य – वयाने मोठा → 10वी आधी पास
  3. Document Verification – मूळ कागदपत्र तपासणी Medical Test – वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक
  4. Final Selection – सर्व टप्पे पूर्ण केल्यावर निवड

वैद्यकीय पात्रता (Medical Fitness Standards)

  • कोणताही संक्रामक/गंभीर आजार नसावा
  • किमान उंची 137 से.मी. व वजन 25.4 किलो असावे
  • छातीचा विस्तार किमान 3.8 से.मी.
  • डोळ्यांची दृष्टी योग्य, गंभीर दोष नसावा
  • ऐकण्याची क्षमता चांगली (hearing aid मान्य नाही)
  • हृदय, श्वसन, त्वचा, मज्जासंस्था इ. मध्ये गंभीर दोष नसावा
  • Govt. Authorized Doctor (Gazetted/Asst. Surgeon) कडून Medical Certificate आवश्यक
Central Railway Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

12 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण

  • मध्य रेल्वे

परीक्षा शुल्क:

अर्ज शुल्क: ₹100/-

SC/ST/महिला/PwBD उमेदवारांसाठी शुल्क नाही.

Central Railway Vacancy 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Central Railway Apprentice Bharti 2025 how to apply?

  • Official Website वर भेट द्या .
  • Apprentice Recruitment 2025 लिंक वर क्लिक करा.
  • Registration करून Application Form भरावा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे Scan करून Upload करा.
  • Online Payment (₹100/-) करा (जर लागू असेल तर).
  • Application Submit करून Print काढून ठेवा.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

What is the last date to apply for Central Railway Apprentice Recruitment 2025?

The last date to apply online is 11th September 2025.

How many vacancies are announced in Central Railway Apprentice Bharti 2025?

A total of 2412 Apprentice posts are available in Mumbai, Bhusawal, Pune, Nagpur, and Solapur divisions.

 Is there any written exam for Apprentice selection?

 No written exam. Selection will be based on Merit List (10th & ITI percentage) followed by Document Verification and Medical Examination.

What is the application fee for Central Railway Apprentice Recruitment?

General/OBC candidates – ₹100/-
 SC/ST/PwBD/Women candidates – No Fee

Where can candidates apply online?

Application must be submitted only through the official website.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!