Sw. Mishrilalji Zadkhande College Bamadehi Recruitment 2025 | Apply for Teaching & Non-Teaching Posts

Latest Government Jobs 2025

Sw. Mishrilalji Zadkhande College Bamadehi Recruitment 2025 | Apply for Teaching & Non-Teaching Posts

Time Remaining

Sw. Mishrilalji Zadkhande याणी स्थापन केलेली मेळघाट मधील संस्था बेरोजगार तरुणांना रोजगारची संधी उपलब्ध करून दिली. अमरावती जिल्ह्य मध्ये मेळघाट हा भाग अतिदुर्गम आहे. यामध्ये संस्था स्थापन करून युवाना अधारातून प्रकाशाकडे नेणे हे त्याचे स्वप्न खूप मोठे आहे. मेळघाट युथ वेल्फेअर सोसायटी काटकुंभ संचलित Sw. Mishrilalji Zadkhande Administrative College, Bamadehi (College Code 1268) येथे 2025 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

Maharashtra government jobs 2025 या भरतीत Teaching आणि Non-Teaching दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Sw. Mishrilalji Zadkhande

Sw. Mishrilalji Zadkhande College Bamadehi Recruitment 2025 | Apply for Teaching & Non-Teaching Posts

Bamadehi College Bharti : Advt. No -2025

Mishrilalji College Recruitment 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, College Teaching Jobs Maharashtra, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 


एकून जागा (Total) : 017 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1Principal / प्राचार्य01
2Librarian / ग्रंथपाल01
3Physical Teacher / शारीरिक शिक्षक01
4Assistant Professor / सहाय्यक प्राध्यापक ( Sanskrit- 1, English – 1, History – 1, Geography – 1, Botany -2, Economics – 1, Sociology – 2 )09
5Senior Clerk / वरिष्ठ लिपिक01
6Junior Clerk / कनिष्ठ लिपिक01
7Peon / शिपाई02
8Security Guard / सिक्युरिटी गार्ड01
एकूण017

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • Principal / Librarian / Assistant Professor: As per UGC & Government norms.
  • Senior Clerk: M.Com + MSCIT + Typing (GCC-TBC -Marathi 30 wpm, English 30/ 40 wpm).
  • Junior Clerk: Graduate + MSCIT + Typing (GCC-TBC -Marathi 30 wpm, English 30/ 40 wpm).
  • Peon: 10th Pass.
  • Security Guard: 10th Pass, संबंधित अनुभव असल्यास प्राधान्य.

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. उमेदवारांची निवड Interview + Document Verification द्वारे केली जाईल.
  2. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

पगार व सुविधा (Payments)

  • योग्य वेतनमान महाविद्यालयाच्या नियमानुसार आणि शासनाच्या मान्यतेनुसार निश्चित होईल.

Bamadehi College Bharti महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

नोकरी ठिकाण

  • Bamadehi

परीक्षा शुल्क (Fee) : 

General/OBC/EWS: ₹ शुल्क नाही

SC/ST/PwBD/XS/DXS: शुल्क नाही

Mishrilalji College Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Mishrilalji College Recruitment 2025 how to apply?

  • उमेदवारांनी अर्ज Sw. Mishrilalji Zadkhande College, Bamadehi, Tal. Dharni, Dist. Amravati – 444606 येथे पाठवावा. किंवा ई-मेल करावा melghatyouthwelfaresociety@gmail.com
  • अर्जासोबत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती जोडाव्यात.
  • अर्ज करताना लिफाफ्यावर पदाचे नाव स्पष्ट लिहावे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 23th August 2025.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!