Kalyan Dombivli Hall Ticket 2025 | KDMC Bharti 2025 Admit Card Download
Kalyan Dombivli Hall Ticket 2025 | KDMC Bharti 2025 Admit Card Download
Time Remaining
Kalyan Dombivli Hall Ticket 2025
Kalyan Dombivli Hall Ticket 2025 : भरती 2025 परीक्षेसाठी Admit Card हाल तिकीट जाहीर झाले आहेत. या परीक्षेत एकूण 490 पदांसाठी उमेदवार स्पर्धा करणार आहेत. TCS मार्फत हि परीक्षा घेणार जाणार आहे . kdmc bharti 2025 admit card डाऊनलोड करण्यासाठी user id व password ची लागेल . फॉर्म भरते वेळी email आणि text sms द्वारे प्राप्त झाले आहेत.

Kalyan Dombivli Hall Ticket 2025 | KDMC Bharti 2025 Admit Card Download
परीक्षा 9 ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. प्रत्येक उमेदवाराने आपले हॉलतिकीट अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करणे आवश्यक आहे.
Download KDMC Hall Ticket 2025
Important Exam Instructions
- परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. प्रश्नपत्रिका वेळेनुसार विभागली जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेचे काटेकोर पालन करावे.
- सर्व परीक्षा Computer Based Test (MCQ) स्वरूपात होणार आहेत. उमेदवारांनी हॉलतिकीट आणि ओळखपत्र परीक्षा केंद्रावर सोबत आणणे बंधनकारक आहे
- फॉर्म भरते वेळी दिलेले ओडखपत्र परीक्षा केंद्रावर आणने बंधनकारक आहे सोबत त्याची झेरोक्स प्रत जवळ ठेवावी.
- विवाहित महिलांचा बाबतीत त्यांनी परीक्षा केंद्रावर MARRIAGE CERTIFICATE आणि सोबत फॉर्म भरते वेळी दिलेले ओडखपत्र जावेद ठेवावे
KDMC Bharti 2025 परीक्षा बदल थोडक्यात माहिती
भरती | कल्याण – डोंबिवली महानगरपालिका (KDMC) |
---|---|
एकूण पदे | 490 |
परीक्षा दिनांक | 9 ते 12 सप्टेंबर 2025 |
परीक्षा प्रकार | CBT (MCQ) |
हॉलतिकीट स्थिती | जाहीर (Available) |
अधिकृत वेबसाईट | kdmc.gov.in |
भरती प्रक्रियेनंतर KDMC Result 2025 जाहीर होईल. त्यानंतर Cut Off आणि Merit List प्रसिद्ध केली जाईल.
शेवटी Document Verification प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
सूचना :- ही माहिती अधिकृत KDMC भरती अधिसूचनेवर आधारित आहे. उमेदवारांनी अंतिम माहितीकरिता KDMC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.