CSC CENTER AMRAVATI 2025 | जिल्हा निवड प्रक्रिया जाहिरात

Govt Scheme Notice

CSC CENTER AMRAVATI 2025 | जिल्हा निवड प्रक्रिया जाहिरात

तुमच्या गावात “आपले सरकार सेवा केंद्र” (CSC CENTER AMRAVATI) मध्ये सुरू करण्याची सुवर्णसंधी!

माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत, अमरावती जिल्ह्यातील खालील गावांमध्ये Apale sarkar seva kendra bharti 2025 “आपले सरकार सेवा केंद्र” CSC Center सुरू करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

CSC CENTER AMRAVATI 2025

ही जाहिरात शिक्षित व तांत्रिक पात्रता असलेल्या बेरोजगार युवक-युवतींसाठी खास संधी आहे. अर्जदारांनी दिलेल्या तारखेच्या आत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

CSC CENTER AMRAVATI 2025

ज्या गावांसाठी सेवा केंद्र सुरू करायचे आहे (CSC CENTER AMRAVATI District 2025 List / CSC केंद्रासाठी यादी)

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वरील लिंकवर क्लिक करून तुम्ही “आपले सरकार सेवा केंद्र Amravati भरती 2025” साठी आवश्यक अर्ज डाउनलोड करू शकता.
हा अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह Nazul शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे दिनांक 23 जून 2025 ते 07 जुलै 2025 दरम्यान सादर करावा.

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 


पात्रता निकष (Eligibility Criteria):

अटतपशील
📚 शैक्षणिक पात्रताकिमान 10वी / 12वी / पदवीधर (मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठ)
💻 संगणक प्रमाणपत्रMSCIT किंवा मान्यताप्राप्त संगणक कोर्स (Computer Proficiency Certificate आवश्यक)
📍 स्थानिक रहिवासीअर्जदार संबंधित गावाचा कायमस्वरूपी रहिवासी असावा
🆔 ओळखपत्रआधार कार्ड व PAN कार्ड अनिवार्य
🏢 पूर्व अनुभवसंबंधित क्षेत्रात अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल


गुणांकन प्रणाली (Merit-Based Selection Process):

अर्जदारांची निवड प्रक्रिया 100 गुणांच्या आधारे खालील निकषानुसार होईल:

निकषगुण
शैक्षणिक पात्रता (10वी/12वी/पदवी)25 गुण
संगणक कोर्स प्रमाणपत्र30 गुण
आपले सरकार सेवा केंद्राचा अनुभव25 गुण
स्थानिक रहिवासी असल्याचा अनुभव20 गुण

निवड करताना सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाईल.

CSC Center 2025 साठी अर्ज कसा कराल?

  1. अर्ज ऑफलाइन पद्धतीने Nazul शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे स्वीकारले जातील.
  2. अर्ज सादर करण्याची तारीख: 23/06/2025 ते 07/07/2025
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • संगणक कोर्स प्रमाणपत्र
  • PAN व आधार कार्ड
  • गावचा रहिवासी दाखला
  • पूर्व अनुभव असल्यास त्याचे पुरावे

ही संधी का महत्वाची आहे?

  1. स्थानिक बेरोजगार व तांत्रिक पात्र उमेदवारांसाठी आपल्या गावातच सरकारी सेवा पुरवण्यासाठी CSC सुरू करण्याची संधी
  2. आर्थिक स्वावलंबन व सरकारी योजनांमध्ये भागीदारी
  3. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिकृत मान्यता

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

 

Click the share button to pass this information to your friends!