BMC कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता प्रवेशपत्र 2025 – Download Hall Ticket Now
BMC कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता प्रवेशपत्र 2025 – Download Hall Ticket Now
Time Remaining
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रवेशपत्र 2025 Admit Card 2025
BMC ने कनिष्ठ अभियंता (सिव्हिल / M&E) आणि उपअभियंता (सिव्हिल / M&E) भरतीसाठी अधिकृत प्रवेशपत्र जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे, ते आपले ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. .keep visiting MahaNaukri24 for the latest recruitment updates. https://mahanaukri24.in/
BMC Junior Engineer (CIVIL / M&E) & Sub Engineer (CIVIL / M&E) परीक्षा प्रवेशपत्र (Hall Ticket) Please Download the link below.
Exam Name | Exam Date (Admit Card Download Here) |
---|---|
BMC Junior Engineer (CIVIL / M&E) & Sub Engineer (CIVIL / M&E) | 31 Jan 2025 09 Feb 2025 🖨️ Click Here Download admit Card |

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- प्रवेशपत्राची छापील प्रत परीक्षा केंद्रावर घेऊन जा.
- वैध ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, इ.) सोबत ठेवा.
- प्रवेशपत्रावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे पालन करा.
- परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचा.