NIACL AO Admit Card 2025 Released-Direct Download Link

NIACL AO Admit Card 2025 Released-Direct Download Link

Time Remaining

NIACL AO Admit Card 2025 Released-Direct Download Link

Administrative Officer (AO) Scale I Admit Card Available

New India Assurance Company Ltd. (NIACL) ने Administrative Officer (AO) Scale I पदांसाठी Admit Card 2025 जारी केले आहे. विदयार्थी बर्याच दिवसापासून याच परीक्षेची वाट बघत होते. Phase-I परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांना Admit Card Direct Download Link दिली आहे सोबतच परीक्षा बदल माहिती देण्यात येत आहे.

NIACL AO Admit Card Released.

NIACL ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील General Insurance Company आहे. यंदा 550 पदांसाठी Administrative Officer (Generalists & Specialists) भरती जाहीर झाली आहे. Phase-I Online Exam मध्ये सहभागी होण्यासाठी Admit Card आवश्यक आहे. चला, या परीक्षेची संपूर्ण माहिती, महत्वाच्या तारखा आणि डाउनलोड प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया.

Eligibility Criteria

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित पदवी (Graduation / Post Graduation) उत्तीर्ण असणे आवश्यक. प्रत्येक पदानुसार शेक्षणिक अहर्ता वेगवेगळी होती.

NIACL AO Selection Process

NIACL AO भरतीची निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होईल:

  1. Phase-I Online Exam (Preliminary Test) – Objective Type
  2. Phase-II Online Exam (Main Exam)
  3. Interview

How to Download NIACL AO Admit Card 2025

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या – www.newindia.co.in
  2. होमपेजवरील “Recruitment” विभागावर क्लिक करा.
  3. “NIACL AO Admit Card 2025” लिंक निवडा.
  4. आपला Registration Number आणि Password/Date of Birth टाका.
  5. स्क्रीनवर Admit Card दिसेल, त्याचे PDF मध्ये डाउनलोड करा.
  6. प्रिंट घेऊन परीक्षेसाठी सोबत ठेवा.

NIACL AO Important Links

DescriptionLink
Admit Card Direct LinkClick Here
Official Websitewww.newindia.co.in

NIACL AO Phase-I परीक्षा ही General Insurance Sector मध्ये करिअर करण्याची संधी आहे.
तुमचे Admit Card लवकरात लवकर डाउनलोड करा, सर्व आवश्यक दस्तऐवजांसह परीक्षेला वेळेपूर्वी पोहोचा आणि उत्तम तयारीसह परीक्षा द्या.

परीक्षा केंद्रावर जातानी फॉर्म भरते वेळी दिलेले ओडखपत्र जवळ ठेवावे सोबतच त्याची झेराक्स जवळ ठेवावी. परीक्षा केंद्रावर मागण्यात येते. विवाहित महिलांच्या बाबतीत त्यांनी marriage सर्टिफिकेट जवळ ठेवावे. ज्याच्या जवळ marriage सर्टिफिकेट नसेल त्यांनी एकदाचे राजपत्र (gazetted) बनवून ठेवावे भविष्यात त्यांना कुठल्याही परीक्षेला परीक्षा केंद्रावर ओडखपत्र बाबाबत समस्या निर्माण होणार नाही.

FAQ

Q1. NIACL AO Phase-I Exam 2025 कधी होणार आहे?
ही परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केली जाईल.

Q2. NIACL AO Admit Card डाउनलोड करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
14 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे.

Q3. NIACL AO Phase-I Exam मध्ये एकूण किती प्रश्न असतील?
एकूण 100 Objective Questions असतील. परीक्षा कालावधी 60 मिनिटांचा आहे.

Click the share button to pass this information to your friends!