RRB Group D Admit Card 2025 Released| Check Exam Date, Schedule & Download Link
RRB Group D Admit Card 2025 Released| Check Exam Date, Schedule & Download Link
Time Remaining
Railway Recruitment Board (RRB) ने Group D 2025 परीक्षेसाठी महत्वाची घोषणा केली आहे. लाखो उमेदवार ज्या परीक्षेची वाट पाहत होते ती Computer Based Test (CBT) आता 17 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होऊन डिसेंबर 2025 पर्यंत विविध फेऱ्यांमध्ये पार पडणार आहे.
या भरती अंतर्गत एकूण 32,438 रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांनी आपले Admit Card परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस आधी RRB च्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करावे लागतील. तसेच City Intimation Slip आधी जाहीर केली जाईल जेणेकरून उमेदवार प्रवासाचे नियोजन करू शकतील.

RRB Group D Admit Card released 2025| Admit Card Download
RRB Group D Admit Card released 2025 > Admit Card Details
RRB Group D परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपले Admit Card वेळेत डाउनलोड करून त्यावरील माहिती (Exam Date, Center, Reporting Time) नीट तपासावी.
परीक्षेला कुठली city मिळाली आहे बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Click To Download RRB Group D Exam City Intimation Slip 2025
Download RRB Group D Bharti 2025 Hall Ticket
Important Exam Instructions
- Admit Card वरील सर्व माहिती योग्य आहे का ते तपासा – नाव, फोटो, exam center.
- परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचा.
- Admit Card सोबत वैध Photo ID Proof घेऊन या.
- इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स (Mobile, Calculator) परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई आहे.
RRB Group D Bharti 2025 परीक्षा बदल थोडक्यात माहिती
| भरती | RRB Group D Bharti 2025 Hall Ticket | 
|---|---|
| एकूण पदे | 32,438 | 
| परीक्षा दिनांक | 17 November 2025 – December 2025 | 
| परीक्षा प्रकार | Computer Based Test (CBT) | 
| हॉल तिकीट स्थिती | परीक्षा सुरू होण्याच्या काही दिवस आधी | 
| अधिकृत वेबसाईट | RRB Regional Website | 
उमेदवारांनी लगेच RRB Regional Website वर जाऊन आपली city slip डाउनलोड करावी आणि प्रवासाची योजना आखावी.
Admit Card जाहीर होताच MahaNaukri24 वर Direct Download Link अपडेट केला जाईल.
तुमच्या तयारीसाठी शुभेच्छा!
अधिक माहितीसाठी भेट द्या: RRB Regional Website
How to Download RRB Group D Admit Card 2025 ?
Step 1: अधिकृत वेबसाइट RRB Regional Website ला भेट द्या 
Step 2: Home Page वर “Download RRB Group D Admit Card 2025” या लिंकवर क्लिक करा.
Step 3: तुमचा Registration Number आणि Date of Birth टाका.
Step 4: Admit Card स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करून प्रिंट काढा.
Step 5: Exam Center वर Admit Card सोबत Valid Photo ID नेणे अनिवार्य आहे.

 
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                             
                                                            