RRB NTPC Hall Ticket: भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी भरती (CEN 05/2024) – परीक्षा दिनांक जाहीर!

RRB NTPC Hall Ticket: भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी भरती (CEN 05/2024) – परीक्षा दिनांक जाहीर!

Time Remaining

RRB NTPC Hall Ticket: भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी भरती (CEN 05/2024) – परीक्षा दिनांक जाहीर!

RRB NTPC Hall Ticket CEN 05/2024

रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत NTPC (Non-Technical Popular Categories) साठी 8113 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचा CEN 05/2024 अधीन होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, 5 जून ते 23 जून 2025 दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही CBT परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.. तरी लवकरात लवकर प्रवेश डाउनलोड करावे. keep visiting MahaNaukri24 for the latest recruitment updates. https://mahanaukri24.in/

RRB NTPC भरतीची तपशीलवार माहिती:

  • पदाचे नाव: NTPC (Non-Technical Popular Categories)
  • एकूण पदसंख्या: 8113
  • भरती क्रमांक: CEN 05/2024
  • परीक्षेचा प्रकार: CBT (Computer Based Test)
  • परीक्षेचा कालावधी: 90 मिनिटे
  • नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा

RRB NTPC Hall Ticket CEN 05/2024 Admit Card- Download Hall Ticket Now – Please download the link below.

Exam NameExam Date (Admit Card Download Here)
परीक्षा दिनांक:5 जून ते 23 जून 2025
RRB NTPC Hall Ticket CEN 05/2024– Download Hall Ticket Now 2025🖨️ Click Here Download admit Card

उमेदवारांनी खालीलप्रमाणे प्रवेशपत्र डाउनलोड करावे:

अधिकृत RRB वेबसाइटवर जा (उदा. www.rrbcdg.gov.in)

‘CEN 05/2024 – NTPC Hall Ticket’ लिंकवर क्लिक करा

आपला Registration No आणि Password/Date of Birth टाका

प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट घ्या

महत्त्वाचे: परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र (Aadhar/PAN/Voter ID) अनिवार्य आहे

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card / Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Click the share button to pass this information to your friends!