Samaj Kalyan Vibhag समाज कल्याण विभाग भरती 2024 – प्रवेशपत्र जाहीर.

Samaj Kalyan Vibhag समाज कल्याण विभाग भरती 2024 – प्रवेशपत्र जाहीर.

Time Remaining

Samaj Kalyan Vibhag समाज कल्याण विभाग भरती 2024 -Download Hall Ticket Now

महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत (Samaj Kalyan Vibhag) गृहपाल /अधीक्षक महिला (warden mahila) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (Senior Social Welfare Inspector) गृहपाल /अधीक्षक (Warden / Superintendent) सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक (Higher Grade Stenographer) टंकलेखक(Steno Typist) इतर पदांसाठी भरती घेण्यात आली होती .समाज कल्याण विभाग भरती 2024 (Samaj Kalyan Vibhag Bharti 2024) अंतर्गत 219 पदांसाठी भरती असून, या परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall Ticket) जाहीर झाले आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, ते अधिकृत संकेतस्थळावरून Admit Card डाउनलोड करू शकतात. keep visiting MahaNaukri24 for the latest recruitment updates. https://mahanaukri24.in/

Samaj Kalyan Vibhag समाज कल्याण विभाग भरती 2024 Please Download the link below.

Exam NameExam Date (Admit Card Download Here)
परीक्षा दिनांक: 04, 05, 06, 07, 10, 11, 12, 17, 18 & 19 मार्च 2025
Samaj Kalyan Vibhag समाज कल्याण विभाग भरती 2024 (प्रवेशपत्र उपलब्ध: 25 फेब्रुवारी 2025 पासून)
🖨️ Click Here Download admit Card
वेळापत्रकवेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • प्रवेशपत्राची छापील प्रत परीक्षा केंद्रावर घेऊन जा.
  • वैध ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, इ.) सोबत ठेवा.
  • प्रवेशपत्रावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे पालन करा.
  • परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचा.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

Admit Card कसे डाउनलोड करावे?

1️⃣ अधिकृत संकेतस्थळावर जा – https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
2️⃣ “समाज कल्याण विभाग Hall Ticket 2025” या लिंकवर क्लिक करा.
3️⃣ User ID / नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
4️⃣ Captcha कोड टाका आणि “Submit” बटणावर क्लिक करा.
5️⃣ स्क्रीनवर Admit Card दिसेल, ते डाउनलोड करा.
6️⃣ प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्या आणि परीक्षा केंद्रावर घेऊन जा

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Click the share button to pass this information to your friends!