SBI Clerk Exam 2025 | Prelims Admit Card & Exam Date | Direct Link Download
SBI Clerk Exam 2025 | Prelims Admit Card & Exam Date | Direct Link Download
Time Remaining
State Bank of India (SBI) मार्फत Junior Associates (Clerk) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी Prelims Exam च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी या तारखांची नोंद करून तयारी सुरू ठेवावी.

सध्या तरी SBI Clerk Exam Premils या परीक्षेचे पूर्व परीक्षा प्रशिक्षण याचे ऍडमिट कार्ड आले आहे. Sc St Obc Minority याच्या करिता हे पूर्व परीक्षा प्रशिक्षण फ्री मध्ये दिले जाते . इच्छुक पात्र उमेदवार स्व खर्चाने प्रशिक्षणाला जाऊ शकतात. Admit Card वर संपूर्ण डिटेल्स दिले आहे.
Important Dates
घटना- योजना | तारीख |
---|---|
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 06 ऑगस्ट 2025 |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 ऑगस्ट 2025 |
Prelims Exam Date | 20, 21, 27 सप्टेंबर 2025 |
Mains Exam Date | नोव्हेंबर 2025 (टेंटेटिव्ह) |
Admit Card डाउनलोड (SBI Clerk Exam Premils) | Active Link |
Prelims Exam Details
- Exam Name: SBI Clerk (Junior Associates) Prelims 2025
- Exam Dates: 20, 21 आणि 27 सप्टेंबर 2025
- Admit Card: परीक्षा तारखेपूर्वी 10 दिवस आधी उपलब्ध होईल.
- Official Website: https://sbi.co.in/web/careers
Vacancy Details
या भरती अंतर्गत एकूण 5180 पदे जाहीर झाली आहेत.
Post Name | Total Vacancies |
---|---|
Junior Associates (Customer Support & Sales) | 5180 |
SBI Clerk Exam 2025 Prelims Admit Card Download here
Selection Process
- Preliminary Exam – 100 Marks (Online)
- Main Exam – 200 Marks (Online)
- Local Language Test (आवश्यक असल्यास)
Click To Download IB ACIO Exam City Intimation Slip 2025
Scribe Details Update for Prelims Exam SBI Clerk Exam 2025
State Bank of India (SBI) ने Junior Associates (Clerk) भरती 2025 अंतर्गत Preliminary Examination साठी Scribe Related Details कॅप्चर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
- Data Capture सुरू होण्याची तारीख: 06 सप्टेंबर 2025
- Data Capture बंद होण्याची तारीख: 18 सप्टेंबर 2025
ही सुविधा मुख्यत्वे PwBD (Persons with Benchmark Disabilities) उमेदवारांसाठी आहे, जे Scribe चा वापर करून परीक्षा देणार आहेत. उमेदवारांनी आपला Registration Number, Password, आणि Security Code टाकून लॉगिन करून आवश्यक माहिती सबमिट करावी. दिलेल्या वेळेत माहिती भरली नाही तर उमेदवारांना Scribe सुविधा मिळणार नाही
How to Download Admit Card
- SBI ची अधिकृत वेबसाईट उघडा – https://sbi.co.in/web/careers
- Current Openings मध्ये SBI Clerk Recruitment 2025 वर क्लिक करा.
- Admit Card डाउनलोड लिंक निवडा.
- Registration Number व Password टाकून Login करा.
- Admit Card डाउनलोड करून प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://sbi.co.in/