Amravati Airport | Flying Training Center belora दक्षिण आशिया सर्वात मोठे

Govt Scheme

Amravati Airport | Flying Training Center belora दक्षिण आशिया सर्वात मोठे

Amravati Airport | Flying Training Center belora

Amravati Airport दक्षिण आशियातील सर्वात मोठे Flying Training Center belora amravati उभारले जात आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) आणि एअर इंडिया यांच्या सहकार्याने हे प्रकल्प राबवले जात असून, यामुळे विदर्भातील हवाई प्रशिक्षणाच्या संधींमध्ये मोठी वाढ होईल.नवीन रोजगार निर्मिती होईल.

Amravati Airport | Flying Training Center belora दक्षिण आशिया सर्वात मोठे

अमरावती विमानतळाचा विकास आणि निवड.

अमरावती हे आपल्या भौगोलिक स्थान आणि हवामानामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी आदर्श ठिकाण आहे.या प्रकल्पासाठी हेच प्रमुख कारण ठरले आहे.खूप दिवसापासून या प्रकल्पासाठी मागणी होत होती.Amravati चे क्षेत्रफड व इतर बाबींना लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात येत आहे.

रोजगाराच्या नवीन संधी (Employment Opportunities)

Amravati Airport मुळे अनेक क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती होईल:

  • हवाई वाहतूक कर्मचारी – ग्राउंड स्टाफ, सुरक्षा कर्मचारी, पायलट, आणि विमान देखभाल तंत्रज्ञ.
  • व्यवसाय आणि सेवा क्षेत्र – विमानतळावरील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, लॉजिंग, आणि इतर सेवा क्षेत्रात नवीन संधी.
  • वाहतूक आणि लॉजिस्टिक्स – विमानतळाशी संबंधित ट्रान्सपोर्ट, कार्गो सेवा, आणि लॉजिस्टिक्स कंपन्या.

Amravati Airport विकास आणि सुविधांचा कशाप्रकारे असतील

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • उत्तम हवामान: वर्षभर प्रशिक्षणासाठी अनुकूल वातावरण.
  • मोठ्या प्रमाणात उपलब्ध हवाई जागा: विमान प्रशिक्षणासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा.
  • उत्तम दर्जाची धावपट्टी: प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित.
  • पर्यावरणपूरक आणि सुरक्षित परिसर: कमी गर्दीमुळे सुरळीत प्रशिक्षण प्रक्रिया.
  • फ्लाईंग ट्रेनिंग सेंटरच्या संधी आणि फायदे
  • व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण: दरवर्षी 180 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याची क्षमता.
  • प्रगत तंत्रज्ञान: अत्याधुनिक विमाने आणि उपकरणे उपलब्ध.
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता: जागतिक दर्जाचे वैमानिक तयार करण्याचे उद्दिष्ट.
  • रोजगाराच्या संधी: प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणात नोकरीची उपलब्धता.

भविष्यातील योजना आणि संधी

Flying Training Center सुरू झाल्यानंतर अमरावती हवाई क्षेत्रात महत्त्वपूर्ण केंद्र बनेल. भविष्यात व्यावसायिक हवाई वाहतूक आणि लॉजिस्टिक्स सुविधांसाठी देखील येथील पायाभूत सुविधा अधिक मजबूत केल्या जातील.(import/ export) विदर्भातील अनेक उद्योगांना आयात निर्यात करण्यासाठी चालना मिडेल . उद्योगांना एक नवी दिशा मिडेल. बरेचशे उदोग इथे येतील .ज्या लोकांना रोजगारासाठी आपले घर सोडून पुणे मुंबई व इतरत्र भटकंती करावी लागत होती या प्रकल्पामुडे भटकंती चे प्रमाण कमी होईल

अमरावती विमानतळाच्या नावावर अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. याआधी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी केली जात होती. मात्र, सध्याच्या घडामोडींनुसार ” ज्ञानेशकन्या गुलाबराव ” हे नाव देण्याची शक्यता आहे.राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अधिकृत बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. यावर सध्या चर्चा सुरु आहे .

 

अमरावती विमानतळ आणि फ्लाइंग ट्रेनिंग सेंटरमुळे जागतिक स्तरावर वाढणारे महत्त्व

अमरावती विमानतळ आणि हे Flying Training Center महाराष्ट्राच्या आणि भारताच्या हवाई क्षेत्राच्या वाढीमध्ये मोठी भूमिका बजावेल. या प्रकल्पामुळे जागतिक स्तरावर अमरावतीचे महत्त्व वाढणार असून, भविष्यात येथे वैमानिक प्रशिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

Click the share button to pass this information to your friends!