Category: Uncategorized
RRB JE Recruitment 2025 | Apply Online for 2569 Posts.
RRB JE Recruitment 2025 अंतर्गत CEN 05/2025 नुसार Railways मध्ये Junior Engineer, Depot Material Superintendent आणि Chemical & Metallurgical Assistant या एकूण 2569 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. Online अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 आहे.
Continue ReadingRRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8800+ जागांसाठी मेगाभरती सुरू
भारतीय रेल्वेने RRB NTPC Bharti 2025 अंतर्गत 8868 पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. Graduate आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे.
Continue ReadingMaharashtra Police Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025
Maharashtra Police Bharti 2025 सुरू झाली आहे! पोलीस शिपाई व वाहन चालक पदांसाठी संधी. अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025. Online अर्ज करा आता!
Continue ReadingBhumi Abhilekh Bharti 2025 | 903 Surveyor पदांसाठी भरती जाहीर
महाराष्ट्र भूमिअभिलेख विभागाने Bhumi Abhilekh Bharti 2025 अंतर्गत Surveyor (भूकरमापक) पदांसाठी 903 जागांची मोठी भरती जाहीर केली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होऊन 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे.
Continue ReadingSSC CPO Recruitment 2025 | Delhi Police & CAPF Sub Inspector Vacancy
SSC CPO Recruitment 2025 अंतर्गत Delhi Police आणि CAPFs मध्ये Sub Inspector पदांसाठी 3000+ पेक्षा जास्त जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज 26 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान online करता येणार आहेत.
Continue ReadingDelhi Police Constable Recruitment 2025 | 7565 पदांसाठी भरती जाहीर.
पोलीस बनायचे आहे घ्या मग च्यालेंज ! कर्मचारी चयन आयोगामार्फत दिल्ली पोलीस भरती साठी आवेदन मागवण्यात आले आहे. देश सेवा करण्यासाठी उमेदवारांना हि चागलीच संधी आहे Delhi Police Constable Recruitment 2025 अंतर्गत एकूण 7565 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Continue ReadingBIS Recruitment 2025 | 23 जागांसाठी भरती जाहीर
BIS Recruitment 2025 – भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत विभाग अधिकारी पदांसाठी एकूण 23 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Continue ReadingECGC Apprentice Recruitment 2025 | 25 जागांसाठी भरती
ECGC Apprentice Recruitment 2025 अंतर्गत 25 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. मासिक स्टायपेंड ₹12,300 असून अर्ज प्रक्रिया 19 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान होईल.
Continue ReadingAnganwadi Teacher Training Entrance Exam 2025 | ICDS शिक्षक प्रशिक्षण प्रवेश परीक्षा जाहीर
Anganwadi Teacher Training Entrance Exam 2025,महाराष्ट्रातील महिला व बालविकास विभागामार्फत Entrance Exam 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे.
Continue ReadingEMRS Recruitment 2025 | एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 7267 पदांसाठी भरती
EMRS Recruitment 2025, Ministry of Tribal Affairs अंतर्गत EMRS Recruitment 2025 साठी एकूण 7267 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
Continue Reading