Coast Guard 2025 भरती | 10वी, 12वी, डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी
Coast Guard 2025 भरती | 10वी, 12वी, डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी
Time Remaining
Coast Guard 2025 भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! Indian Coast Guard Bharti 2025 अंतर्गत देशसेवेची संधी आता तुमच्यासमोर आहे. 10वी, 12वी आणि डिप्लोमा पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. खाली संपूर्ण माहिती दिली आहे:. खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.
The Coast Guard Act of 1978 created the Indian Coast Guard (ICG), a marine military organization. It is in charge of safeguarding India’s marine interests and national interests in the maritime zones and functions under the Ministry of Defence. One of the main responsibilities of the ICG is to protect maritime security.

Coast Guard 2025 : Advt. No -CGEPT-01/2026 & 02/2026 |
Coast Guard 2025
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 0630 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | ||
---|---|---|---|---|
1 | नाविक (सामान्य ड्युटी) – Navik (General Duty) | 260 | ||
यांत्रिक (मेकॅनिकल) – Yantrik (Mechanical) | 30 | |||
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – Yantrik (Electronics) | 11 | |||
यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – Yantrik (Electrical) | 19 | |||
नाविक (सामान्य ड्युटी) – Navik (General Duty) | 260 | |||
नाविक (घरेलू शाखा) – Navik (Domestic Branch) | 50 | |||
एकूण पद संख्या | 0630 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
Navik (GD):
- शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (Maths आणि Physics अनिवार्य)
- वय मर्यादा: 18 ते 22 वर्षे
- उदाहरण: 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 दरम्यान जन्मलेले
Yantrik
- शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा (Electrical/Mechanical/Electronics)
- वय मर्यादा: 18 ते 22 वर्षे
Coast Guard (CGEPT) – 01/2026 & 02/2026 बॅच बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- नाविक (General Duty)
01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे
यांत्रिक (सर्व शाखा)
01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008
SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे - आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
महाराष्ट्रातील रिक्त जागा
- संपूर्ण भारत
मानधन (Stipend)
पद (Position) | Basic Pay | Yantrik Pay | In-hand Salary |
---|---|---|---|
Navik (GD/DB) | ₹21,700 | – | ₹25,000–₹30,000 |
Yantrik (Mech/Electrical/Electronics) | ₹29,200 | ₹6,200 | ₹35,000–₹40,000 |
निवड प्रक्रिया (Selection Process)
- लिखित परीक्षा
- फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT)
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- फायनल मेडिकल टेस्ट
निवड प्रक्रिया (Selection Process)
- रनिंग: 1.6 किमी – 7 मिनिटांत
- Squats (Uthak-Baithak): 20
- Push-ups: 10
परीक्षा शुल्क (Fee) :
- सामान्य/ओबीसी/EWS: ₹300/-
- SC/ST: फी माफ
Coast Guard Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 11/06/2025 |
Last Date to Online Application | 25 जून 2025 (11:30 PM/23:30) |
Exam Date | CGEPT‑01/26: सप्टेंबर–नोव्हेंबर 2025 CGEPT‑02/26: फेब्रुवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
Coast Guard Recruitment 2025 how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://indiancoastguard.gov.in/ या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25/06/2025 आहे.
- अधिक माहिती https://indiancoastguard.gov.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- NIRDPR Data Enumerator Recruitment 2025 | 150+ पदांसाठी भरती जाहीर
- SAI Chief Coach Recruitment 2025| स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये Chief Coach पदासाठी भरती
- MHADA Pune 2025| ४१८६ घरांची बंपर लॉटरी – आपलं स्वप्न पूर्ण होण्याची संधी!
- RRB Section Controller Recruitment 2025 | भारतीय रेल्वेत 368 पदांसाठी भरती सुरु
- DSSSB Assistant Teacher Recruitment 2025| 1180 पदांसाठी भरती जाहीर
- Indian Intellectual Property Recruitment 2025 | 86 जागांसाठी भरती जाहीर
- Police Patil Recruitment Jalna 2025 | 185 पदांसाठी जालना पोलीस पाटील भरती सुरु
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.