महाराष्ट्र BCA/BBA/BMS/BBM CET-2025: गमावलेल्या उमेदवारांसाठी अतिरिक्त परीक्षेची संधी!
महाराष्ट्र BCA/BBA/BMS/BBM CET-2025: गमावलेल्या उमेदवारांसाठी अतिरिक्त परीक्षेची संधी!
Time Remaining
Additional CET application process
BCA BBA CET 2025 Additional Examराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात आलेली सीईटी परीक्षा 29 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 दरम्यान पार पडली होती. या परीक्षेचा निकाल 04 जून 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. नोंदणी सुरू होण्याची तारीख: जून 11, 2025 (अपेक्षित).
मात्र काही उमेदवार विविध कारणांमुळे या परीक्षेत सहभागी होऊ शकले नाहीत. अशा उमेदवारांनी, पालकांनी व शिक्षणसंस्थांनी (Additional CET application process) अतिरीक्त सामाईक प्रवेश परीक्षेची मागणी ई-मेल, फोन किंवा प्रत्यक्ष भेटीद्वारे केली होती.
राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून ही मागणी मान्य केली असून बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम साठी अतिरीक्त ( BCA BBA CET 2025 Additional Exam ) सीईटी 2025 घेण्यास अधिकृत परवानगी दिली आहे.
नोटिफिकेशन व अपडेट्ससाठी MahaNaukri24.in ला नियमित भेट द्या! MahaNaukri24.in येथे प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रियेच्या सर्व ताज्या अपडेट्स मिळवा.
अतिरीक्त सीईटी 2025 बाबत महत्त्वाचे मुद्दे:
- ही परीक्षा फक्त पात्र व मागणी केलेल्या उमेदवारांसाठी असेल.
- परीक्षेची तारीख, वेळ व केंद्र याची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होणार आहे.
- उमेदवारांनी www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर नियमित भेट देत रहावी.
नोंदणी प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा:
- नोंदणी सुरू होण्याची तारीख: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली आहे. नोंदणी पुढील काही दिवसांत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- नोंदणीची अंतिम तारीख: अधिकृत अधिसूचना जाहीर झाल्यानंतर निश्चित केली जाईल.
- परीक्षेची तारीख: अधिकृत अधिसूचनेत नमूद केली जाईल.
नोंदणी कशी करावी?
- अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या: cetcell.mahacet.org
- “Candidate Registration A.Y 2025-26” या लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी फॉर्म भरा: आपले वैयक्तिक तपशील, शैक्षणिक माहिती आणि इतर आवश्यक माहिती भरा.
- दस्तऐवज अपलोड करा: आवश्यक दस्तऐवजांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
- फीस भरा: ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे परीक्षा शुल्क भरा.
- फॉर्म सबमिट करा: सर्व माहिती तपासून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
महत्त्वाच्या सूचना:
BCA BBA CET 2025 Additional Exam नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच परीक्षा शुल्क, पात्रता निकष आणि इतर तपशील जाहीर केले जातील.
विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे भेट देऊन अद्ययावत माहिती मिळवावी.
सूचना: ही अतिरीक्त प्रवेश परीक्षा उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ज्यांनी नियमित परीक्षेत भाग घेता आला नाही, त्यांनी ही संधी हातचं जाऊ न देता त्वरित तयारी सुरू करावी.
सूचना : विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ mahacet.org येथे वेळोवेळी तपासणी करावी.
BCA BBA CET 2025 Additional Exam म्हणजे काय?
ही परीक्षा त्यासाठी आहे जे विद्यार्थी मूळ CET 2025 मध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. यामार्फत BCA, BBA, BMS, BBM अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची दुसरी संधी दिली जाते.
BCA BBA CET 2025 Additional Exam साठी अर्ज कधी सुरू होणार?
अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. उमेदवारांनी mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर नियमित भेट द्यावी.
BCA BBA CET Additional Exam 2025 साठी पात्रता काय आहे?
उमेदवाराने 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमानुसार अधिक तपशील mahacet.org वर जाहीर केले जातील.
Additional CET 2025 साठी अर्ज कसा करायचा?
mahacet.org वर जाऊन नवीन नोंदणी करून ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे, आवश्यक दस्तऐवज अपलोड करावे आणि फी भरणे आवश्यक आहे.
BCA BBA CET 2025 Additional Exam ची परीक्षा कधी होईल?
परीक्षेची अचूक तारीख CET Cell द्वारे लवकरच घोषित केली जाईल. अधिकृत अधिसूचनेची वाट पाहावी.
मी पूर्वीच्या परीक्षेसाठी अर्ज केला होता, तरी मला Additional CET 2025 देता येईल का?
नाही, ही परीक्षा फक्त त्यांच्या साठी आहे जे पूर्वीच्या परीक्षेत सहभागी होऊ शकले नाहीत.
.
Note: Keep visiting the official website for the latest updates.