GATE 2026 Exam | Eligibility, Syllabus, Registration Dates & Preparation Tips
GATE 2026 Exam | Eligibility, Syllabus, Registration Dates & Preparation Tips
Time Remaining
GATE 2026 Exam >Introducation
GATE म्हणजे Graduate Aptitude Test in Engineering : ही भारतातील सर्वात मोठी स्पर्धा परीक्षा मानली जाते. विदयार्थी या परीक्षेकरिता खूप मेहनत करतात. GATE 2026 चे आयोजन या वर्षी IIT Guwahati करत आहे. लाखो विद्यार्थी PSU Jobs, M.Tech, PhD Admission आणि Higher Studies साठी ही परीक्षा देतात.
यामध्ये आपण GATE 2026 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत exam date पासून syllabus, application process, eligibility, fees आणि preparation tips पर्यंत.

GATE 2026 Exam ही विद्यार्थ्यांसाठी करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे. Higher Studies, PSU Jobs किंवा Research मध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास ही परीक्षा महत्त्वाची आहे.
GATE 2026 Exam Overview
घटक | तपशील |
---|---|
Organizing Institute | IIT Guwahati |
Exam Mode | Computer Based Test (CBT) |
Test Papers | 30 Subjects |
Exam Language | English |
Exam Dates | 7, 8, 14, 15 February 2026 |
Result Date | 19 March 2026 |
Official Website | https://gate2026.iitg.ac.in |
कार्यक्रम | दिनांक |
---|---|
Registration Start | 28 August 2025 |
Registration End | 28 September 2025 |
Extended Last Date (Late Fee) | 9 October 2025 |
Admit Card Download | 2 January 2026 |
Exam Dates | 7, 8, 14, 15 February 2026 |
Result Announcement | 19 March 2026 |
GATE 2026 Eligibility Criteria
Educational Qualification
- UG Degree (Engineering/Technology/Architecture/Science/Arts/Commerce) च्या 3rd वर्षात शिकत असलेले किंवा पास झालेले उमेदवार पात्र.
- MBBS, BDS, BVSc, B.Arch, Pharmacy इत्यादी professional courses चे विद्यार्थीही पात्र आहेत.
Age Limit
- No Age Limit – वयोमर्यादा नाही.
Nationality
- भारतीय तसेच काही foreign universities मधील उमेदवारही पात्र.
GATE 2026 Application Fees
Category | Regular Period | Extended Period (Late Fee) |
---|---|---|
Female/SC/ST/PwD | ₹1000 | ₹1500 |
Other Candidates | ₹2000 | ₹2500 |
दोन papers साठी fee दुप्पट लागेल.
How to Apply for GATE 2026
Step 1: Registration
अधिकृत वेबसाईट वर जा आणि New Registration करा.
Step 2: Fill Application Form
- आपली व्यक्तीक आणि शेक्षणिक माहिती भरा.
Step 3: Upload Documents
- Passport Size Photo (शक्यता फोटो व्हाईट बॅकग्राऊण्ड मधील असावा . फोटो मध्ये 80 % चेहरा दिसायला हवा अधिक माहिती साठी Gate 2026 Guidline पाहावी)
- Signature
- ID Proof
- Category Certificate

GATE 2026 Important Dates अर्जाची अंतिम तारीख आणि वेळापत्रक
Step 4: Pay Fees
- UPI/Debit/Credit/Netbanking द्वारे पैसे भरण्याची सुविधा असेल. पैसे भारतानी tranjection fail गेले किवा काही तांत्रिक अडचण असल्यास खालील दिलेल्या Helpline no किवा email वर संपर्क करू शकता.
Gate 2026 Contact
- Phone: +91 361 258 6500
- Email: helpdesk.gate@iitg.ac.in
Step 5: Submit & Print
Form Preview करा व Final Submit करा. Application व Payment Receipt print करून ठेवा.
GATE 2026 Exam Pattern & Syllabus
Exam Mode & Duration
- परीक्षा हि CBT mode द्वारे घेण्यात येईल ,परीक्षेचा अवधी हा 3 तासाचा असेल.
Question Types
- परीक्षेचा प्रकार हा MCQ, MSQ, NAT अशाप्रकारे असेल.
- परीक्षेमध्ये एकूण प्रश्न: 65 असतील
- परीक्षेचे एकूण गुण: 100 असतील
Marks Distribution
- General Aptitude – 15 Marks
- Engineering Mathematics – 13 Marks
- Subject Questions – 72 Marks
>>>Negative Marking फक्त MCQs मध्ये (1/3 किंवा 2/3).
GATE 2026 Exam Centers
GATE 2026 परीक्षा 200 पेक्षा जास्त शहरांमध्ये होणार आहे. उमेदवार तीन शहरांची प्राधान्याने निवड करू शकतात. यामध्ये शक्यातोर प्रथम केंद्र जे निवडले जाते तेच परीक्षा केंद्र मिडते. पण कधी कधी काही तांत्रिक किवा इतर अडचणी असल्यास इतर परीक्षा केंद्र देण्यात येते. यासाठी विदायार्थ्यानी लवकरात लवकर प्रवेश पत्र (Admit Card) Download करावे. व त्यप्रमाणे नियोजन करावे.
GATE 2026 Preparation Strategy
- Previous Year Papers सोडवा.
- Online Test Series वापरा.
- General Aptitude साठी Daily 2–3 तास द्या.
- Revision Notes तयार ठेवा.
- Cut-off लक्षात घेऊन अभ्यास करा.
Opportunities through GATE 2026
- PSU Jobs ONGC, IOCL, NTPC, BHEL सारख्या कंपन्या.
- M.Tech/PhD Admissions IITs, NITs, CFTIs.
- Scholarship & Assistantship MoE Institutes.
- Overseas Opportunities काही foreign universities GATE score स्वीकारतात.
GATE 2026 Cut Off (Previous & Expected)
- 2025 चा reference cut-off लक्षात ठेवा.
- General Category cut-off साधारण 25–30 marks दरम्यान.
GATE 2026 Admit Card, Answer Key & Result
- Admit Card: 2 January 2026 पासून उपलब्ध.
- Answer Key: Exam नंतर प्रकाशित होईल.
- Result: 19 March 2026 रोजी घोषित होईल.

GATE 2026 Exam | IIT Guwahati बदल संपूर्ण माहिती QR कोड scan करून
ESE vs GATE
- ESE – UPSC आयोजित, Recruitment oriented.
- GATE – IIT/IISc आयोजित, Higher Studies + PSU Jobs साठी.
- GATE सोपी पण खूप स्पर्धात्मक, ESE मध्ये descriptive + interview.
Conclusion – Apply Now for GATE 2026
- GATE 2026 ही विद्यार्थ्यांसाठी करिअर घडवण्याची उत्तम संधी आहे. Higher Studies, PSU Jobs किंवा Research मध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास ही परीक्षा महत्त्वाची आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2025 (Late Fee सह 9 ऑक्टोबर 2025).
- अधिक माहितीसाठी Official Site पहा
GATE 2026 FAQs
GATE 2026 परीक्षा कोण आयोजित करत आहे?
IIT Guwahati.
GATE 2026 परीक्षा कधी होणार आहे?
7, 8, 14 आणि 15 फेब्रुवारी 2026.
GATE 2026 Eligibility Criteria काय आहे?
UG Degree च्या तिसऱ्या वर्षात किंवा पास विद्यार्थी पात्र.
GATE 2026 Application Fees किती आहे?
General साठी ₹2000, SC/ST/PwD/Female साठी ₹1000 (Late Fee सह जास्त).
GATE 2026 Result कधी लागेल?
19 March 2026.