Nursing MH CET 2025 :महाराष्ट्रातील 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी

Nursing MH CET 2025 :महाराष्ट्रातील 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी

Time Remaining

Nursing MH CET 2025 Entrance Exam:

MH-Nursing CET 2025 ही परीक्षा महाराष्ट्रातील नर्सिंग शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी बीएससी नर्सिंग, पोस्ट बेसिक नर्सिंग आणि जीएनएम (GNM),ए एन एम (ANM) कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात. महाराष्ट्रातील शासकीय व खासगी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे.. नोटिफिकेशन व अपडेट्ससाठी MahaNaukri24.in ला नियमित भेट द्या! MahaNaukri24.in येथे प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रियेच्या सर्व ताज्या अपडेट्स मिळवा.

Nursing MH CET 2025 :महाराष्ट्रातील 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी
Nursing MH CET 2025 :महाराष्ट्रातील 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी

MH-Nursing CET 2025 ची महत्त्वाची माहिती

FeatureDetails
Exam NameMH-Nursing CET 2025
Conducting BodyState Common Entrance Test Cell, Maharashtra
Exam ModeComputer-Based Test (CBT)
Duration90 Minutes
Number of Questions100 multiple-choice questions.
Exam FrequencyOnce a Year
Official Websitehttps://cetcell.mahacet.org/
Exam CenterDistrict Places

महत्त्वाच्या तारखा

EventDate (Tentative)
अर्ज करण्याची तारीख:28/01/2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख:28/02/2025 11.59 PM
परीक्षेची प्रवेश तारीखMarch 2025
परीक्षेची तारीख7 एप्रिल 2025,
8 एप्रिल 2025

निकाल May 2025
Official Websitehttps://cetcell.mahacet.org/

Note: Keep visiting the official website for the latest updates.

  • शैक्षणिक पात्रता: 12वी परीक्षा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण ( PCB विषयांसह ) असणे आवश्यक.
  • किमान गुण: आरक्षित प्रवर्गासाठी 40% आणि खुल्या प्रवर्गासाठी 45% गुण आवश्यक.
  • वयोमर्यादा: किमान 17 वर्षे ( 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण असावी ).

सल्ला व तयारी टिप्स:

  • MH-Nursing CET साठी NCERT आणि राज्य मंडळाच्या पुस्तकांचा अभ्यास करा..
  • मागील वर्षांचे प्रश्नपत्रिकेचा सराव करा.
  • दररोज कमीत कमी 4-5 तास अभ्यास करण्याचा प्रयत्न करा..
  • वेळेचे योग्य नियोजन करा आणि मॉक टेस्ट द्या.
Subject-Wise Distribution:
SubjectMarks
जीवशास्त्र (Biology)20
भौतिकशास्त्र (Physics)20
रसायनशास्त्र (Chemistry)20
इंग्लिश English20
नर्सिंग Nursing Apptitude20
Total100
  • पेपर भाषा: इंग्रजी व मराठी
  • नकारात्मक गुणदान: नाही

उपलब्ध CET परीक्षा:

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

How To Apply for MH-Nursing CET 2025 ? Step-by-step guide.

  • Visit the official website: Go to the CET Cell website (https://cetcell.mahacet.org/)
  • Select the admission year: Choose the admission year 2025-2026.
  • Redirect to the new window: You may be redirected to a new window for registration.
  • Register yourself: Create an account by registering with your details.
  • Verify your email: Check your email inbox for a verification email from CET Cell and verify your email ID.
  • Complete your profile: Fill in the required information to complete your profile.
  • Select the CET exam: Choose the CET exam you wish to appear for.
  • Fill in all details and upload documents: Complete all the necessary fields and upload the required documents.
  • Pay the fees: pay the required fees.
  • Take a printout: After completing the process, take a printout of the application for your reference.

Q. MH Nursing CET 2025 मध्ये कोणती पात्रता लागते?

A. या परीक्षेसाठी 12वी विज्ञान शाखेतून (PCB विषयांसह) उत्तीर्ण असावा लागतो. आरक्षित प्रवर्गासाठी 40% आणि खुल्या प्रवर्गासाठी 45% गुण असावेत. वयाची किमान मर्यादा 17 वर्षे असावी.

Q. MH Nursing CET 2025 ची परीक्षा कोणत्या तारखेला होईल?

A. MH Nursing CET 2025 परीक्षा 7 आणि 8 एप्रिल 2025 रोजी होईल.

Q. MH Nursing CET 2025 साठी पेपरची भाषा काय असेल?

परीक्षा इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये होईल.

Q. MH Nursing CET 2025 साठी तयारी कशी करावी?

A. NCERT आणि राज्य मंडळाच्या पुस्तकांचा अभ्यास करा, मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवून सराव करा, आणि मॉक टेस्ट द्या.

Q. MH Nursing CET 2025 साठी प्रवेशपत्र कधी मिळेल?

A. प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवर लवकरच उपलब्ध होईल. तिथे वेळोवेळी अपडेट्स पाहत राहा.

Click the share button to pass this information to your friends!