RTE 25% Admission Process 2025 Maharashtra | संपूर्ण माहिती

RTE 25% Admission Process 2025 Maharashtra | संपूर्ण माहिती

Time Remaining

RTE 25% Admission Process 2025 Maharashtra | संपूर्ण माहिती

RTE 25% Admission Process 2025:

RTE 25% Admission Process 2025 : महाराष्ट्रातील शालेय शिक्षणासाठी RTE 25%  (Right to Education) अंतर्गत 25% आरक्षित जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 2025 सुरु झाली आहे. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा ठरते. आपण RTE 25% प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती उदा. महत्वाचा तारखा, प्रवेश प्रक्रिया आणि प्रेवेशाचा संपूर्ण प्रवास कसा असणार आहे, पाहणार आहोत. अशा प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या website : https://mahanaukri24.in/  ला भेट देत चला.

हि माहिती आपल्याला आपल्या whatsup No. वर सुधा मिडवता येते whatsup  ग्रुप ला जॉईन व्हा .

RTE म्हणजे काय?

RTE 25%  म्हणजेच “शिक्षणाचा हक्क” हा 2009 मध्ये लागू झालेला कायदा आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल (GEN) आणि वंचित (SC/ST/OBC) गटातील मुलांना खाजगी शाळांमध्ये 25% जागा राखून मोफत शिक्षण दिले जाते. आपण हे जाणून घेणार  महाराष्ट्रातील पालकांसाठी ही योजना त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.

RTE 25% प्रवेश प्रक्रिया 2025 कधी सुरु होईल? 

2025 साठी RTE 25% प्रवेश प्रक्रिया हि अगोदर शालेय कामासाठी सुरु होत असते. यामध्ये सर्व शाळा आपल्या शाळेतील संपूर्ण माहिती या Portal वर online स्वरुपात भरत असता, त्यांनी भरलेल्या माहितीला विभागाकडून, पळताळनी झाल्यावर हि माहिती पालकांना दिसते. महाष्ट्रातील तमाम पालकांना आवाहन आहे कि त्यांनी आवेदन फॉर्म हे दिनांक 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025  या मध्ये भरून घावी. शेवटी online अर्ज करतेवेळी खूप अडचणी येतात.

RTE प्रवेशासाठी पात्रता निकष.

पालक आणि विद्यार्थ्यांसाठी पात्रता:

  1. आर्थिक निकष: पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक
  2. अंतर मर्यादा : विद्यार्थी संबंधित शाळेच्या 1-3 किमीच्या परिघात राहणारा असावा.(हवाई अतर मोजले जाते)
  3. वय: नर्सरीसाठी मुलाचे वय 3 ते 4 वर्षे, एलकेजीसाठी 4 ते 5 वर्षे, आणि यूकेजीसाठी 5 ते 6 वर्षे असावे (31 डिसेंबर 2025 पर्यंत). या तारखेपर्यंत विदायार्थाचे वय मोजले जाईल

RTE 25% (Selection Process) प्रवेशासाठी निवड कशी केली जाते? 

  • Online फॉर्म भरते वेळी जी Google लोकेशन (latitude longitude) टाकली जाते, त्या लोकेशन पासून हवाई अंतर मोजल्या जाते .
  • लोकेशन पासून जी शाळा 1 कि.मी. अतारामध्ये येते त्या शाळा टाकल्यास नंबर लायागायचे जास्त प्रमाण असते.
  • त्यानंतर १ कि.मी. ते ३ कि.मी. असे पर्याय मिडतो यामध्ये यामध्ये नंबर लायागायचे जास्त प्रमाण कमी असते, पहिले प्राधान्य १ किमी अतर वाल्यांना दिले जाते नंतर १.कि.मी.ते ३. कि.मी लाबीचा मध्ये येणाऱ्याचा विचार केला जातो  

RTE 25% प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे 

  • विद्यार्थ्याचा जन्म प्रमाणपत्र 
  • रहिवास प्रमाणपत्र (उदा. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वीज बिल) 
  • पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र 
  • जातीचा दाखला (जर लागू असेल तर) 
  • मागील वर्षाचे शैक्षणिक प्रमाणपत्र (जर लागू असेल तर) 
  • आधार कार्ड (पालक आणि विदयार्थी )

RTE 25% Registration प्रक्रिया कशी करावी?

ऑनलाइन अर्ज भरणे

  • अधिकृत वेबसाइटवर भेट द्या: https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
  • Online Application पर्यायावर क्लिक करा
  • नवीन नोंदणी” पर्यायावर क्लिक करा
  • नवीन नोदणी झाल्यावर आपल्या मोबाईल वर User Id आणि  Password मिडेल
  • सर्व माहिती निट तपासून भरा
  • नंतर आपला फॉर्म Submit करा.
RTE 25% Registration प्रक्रिया कशी करावी?

अर्जाची पडताळणी

शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन अर्जाची पडताळणी करतात.

लॉटरी प्रक्रियेचा निकाल

  • अर्ज स्वीकारल्यानंतर लॉटरी पद्धतीने प्रवेश मिळतो. 
  • निकाल वेबसाइटवर जाहीर होतो https://student.maharashtra.gov.in/

RTE25% प्रवेशासाठी टिप्स

  • अर्ज वेळेवर आणि अचूक भरा
  • सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. 
  • आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही.
  • अर्जाची स्थिती वेळोवेळी वर दिलेल्या वेबसाइटवर तपासा. 
  • लॉटरी प्रक्रियेचा निकाल मिळाल्यावर त्वरित संबंधित शाळेत संपर्क साधा.

वरील संबधित माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या website वरून घेण्यात आली आहे तरी खात्रीसाठी संबधित website पहावी .

  1. Q1. u003cstrongu003eRTE25%  प्रवेशासाठी शुल्क आहे काu003c/strongu003e

    A. नाही, RTE25%  अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. 

  2. Q2. u003cstrongu003eमला अर्जाची स्थिती कशी तपासता येईल?u003c/strongu003e 

    A. आपल्या अर्जाचा क्रमांक आणि नोंदणी तपशील वापरून वर दिलेल्या लिंक वर CLICK करून अधिकृत वेबसाइटवर स्थिती तपासता येते

  3. Q3. u003cstrongu003eएका विद्यार्थ्यासाठी किती शाळांसाठी अर्ज करता येईल?u003c/strongu003e 

    A. विद्यार्थी कमाल 10 शाळांसाठी अर्ज करू शकतो (पण विदार्थ्याला ज्या शाळेमध्ये प्रवेश घ्याचा आहे अशीच शाळा निवडावी. )

  4. Q4. अर्ज SUBMIT झाल्यावर दुसरा अर्ज करतायेतो का ?

    नाही. जर अर्ज Submit झाला असेल आणि तुम्हाला अर्जा मध्ये काही दुरुस्ती असेल अशा वेळेस तुम्हाला LOGGING मध्ये जावून अर्ज DELETE करून नवीन अर्ज भरावा लागे . पण त्या अगोदर खात्री करून घावी . अर्ज भरण्याची वेळ आहे कि गेली.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

हि माहिती आपल्याला आपल्या whatsup / Teligram वर सुधा मिडवता येते whatsup  ग्रुप ला जॉईन व्हा

Click the share button to pass this information to your friends!