Indian Army JAG Bharti 2025 | एप्रिल 2026 पासून JAG एंट्री कोर्ससाठी संधी

Latest Government Jobs 2025

Indian Army JAG Bharti 2025 | एप्रिल 2026 पासून JAG एंट्री कोर्ससाठी संधी

Time Remaining

Indian Army JAG Bharti 2025 (भारतीय सैन्य JAG भरती) ही विधी शाखेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. या भरती अंतर्गत अविवाहित पुरुष विधी पदवीधरांना (Law Graduates) एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या 123व्या JAG कोर्समध्ये सामील होण्याची संधी मिळणार आहे. उमेदवारांना OTA चेन्नई येथे सखोल प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रशिक्षणादरम्यानच दरमहा ₹56,100 इतका स्टायपेंड दिला जाणार आहे.

Indian Army JAG Bharti 2025

Indian Army JAG भरती अंतर्गत अविवाहित पुरुष विधी पदवीधरांना (Law Graduates) एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या 123व्या JAG कोर्समध्ये सामील होण्याची संधी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया पारदर्शक असून CLAT PG 2025 च्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग, SSB मुलाखत व वैद्यकीय तपासणीद्वारे उमेदवारांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Indian Army JAG Bharti 2025 > Job Details

Indian Army JAG Bharti 2025 : Advt. No -2025

Indian Army JAG Bharti 2025

निवड झाल्यानंतर उमेदवारांना लेफ्टनंट पदावर नियुक्ती दिली जाईल आणि त्यांना दरवर्षी सुमारे ₹17-18 लाख CTC इतके मानधन मिळणार आहे. यासोबतच विविध भत्ते, निवास, प्रवास आणि कुटुंबासाठी शैक्षणिक सुविधा देखील पुरवल्या जातील. ही भरती केवळ नोकरी नसून राष्ट्रसेवेची एक अभिमानास्पद संधी आहे. जर तुम्ही पात्र असाल तर हा सुवर्णयोग गमावू नका आणि अधिकृत संकेतस्थळावर वेळेत अर्ज करा.

 


एकून जागा (Total Vacancy) : 10 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1JAG एंट्री स्कीम (पुरुष)05
2JAG एंट्री स्कीम (महिला)05
एकूण10

कोर्सेचे नाव : विधी (Law) पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम कोर्स (एप्रिल 2026)

पात्रता (Eligibility) :

  • फक्त अविवाहित पुरुष / अविवाहित महिला उमेदवार अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • पद क्र.1: 55% गुणांसह विधी पदवी (LLB).
  • पद क्र.2: 55% गुणांसह विधी पदवी (LLB).
  • CLAT PG 2025 परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक.

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Online Application (ऑनलाईन अर्ज)
  2. Shortlisting (CLAT PG गुणांवर आधारित)
  3. SSB Interview (5 दिवस)
  4. Medical Examination
  5. Merit List
  6. Final Joining at OTA Chennai

पगार व सुविधा (Payments)

  • प्रारंभिक पद: Lieutenant
  • CTC (Cost to Company): अंदाजे ₹17–18 लाख वार्षिक
  • पगारश्रेणी (Pay Scale): ₹56,100 – ₹1,77,500 (Level 10) + MSP ₹15,500/-
  • इतर सुविधा: फील्ड एरिया अलाउंस, उच्च पर्वत भत्ता, मुलांच्या शिक्षणासाठी भत्ता, ट्रान्सपोर्ट अलाउंस, ड्रेस अलाउंस इत्यादी.
  • सेवा कालावधी: सुरुवातीला 10 वर्षे, नंतर 14 वर्षांपर्यंत वाढविता येईल.

Indian Army JAG Bharti 2025-महत्त्वाचे, वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क (Fee) : 

फी नाही.

Indian Army JAG Vacancy 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Indian Army JAG Vacancy 2025 how to apply?

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
  • ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06/08/2025 आहे.
  • अधिक माहिती https://indianarmy.nic.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

Indian Army JAG Entry 2025 FAQ

1. Who can apply?
– Unmarried male and female law graduates with minimum 55% marks in LLB and CLAT PG 2025 score.

2. What is the age limit?
21 to 27 years as on 01 January 2026.

3. How many vacancies are there?
5 for men and 5 for women (total 10).

4. What is the salary after training?
– Around ₹17–18 Lakh per year (CTC) as a Lieutenant, plus allowances.

5. When can I apply?

  • Men: 04 Aug 2025 – 03 Sep 2025
    Women: 05 Aug 2025 – 04 Sep 2025

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!