IOCL Apprentice Bharti 2025| 405 जागांसाठी इंडियन ऑइल मध्ये भरती

Latest Government Jobs 2025

IOCL Apprentice Bharti 2025| 405 जागांसाठी इंडियन ऑइल मध्ये भरती

Time Remaining

IOCL Apprentice Bharti 2025 (IOCL) Western Region ने Apprenticeship Training अंतर्गत मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत Technician, Trade आणि Graduate Apprentices पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली या राज्यांमध्ये संधी उपलब्ध आहे.

IOCL Apprentice Bharti 2025

IOCL Apprentice Bharti 2025 : Advt. No -IOCL/MKTG/WR/APPR/2025-26

IOCL Apprentice Bharti 2025

ही एक उत्तम संधी आहे 10वी, 12वी, ITI, Diploma व Graduate उमेदवारांसाठी. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

 IOCL Apprentice Bharti 2025| 475 जागांसाठी इंडियन ऑइल मध्ये भरती


एकून जागा (Total) : 405 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1Trade Apprentice / ट्रेड अप्रेंटिस075
2Technician Apprentice / टेक्निशियन अप्रेंटिस095
3Graduate Apprentice / पदवीधर अप्रेंटिस210
एकूण0405

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

पद क्र.Post Name / पदाचे नावशैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
1Trade Apprentice / ट्रेड अप्रेंटिस10वी उत्तीर्ण + ITI (2 वर्षे, NCVT/SCVT मान्यताप्राप्त).
2Technician Apprentice / टेक्निशियन अप्रेंटिस3 वर्षे Diploma (50% गुण, SC/ST/PwBD साठी 45%).
3Graduate Apprentice / पदवीधर अप्रेंटिसकोणत्याही शाखेतील पदवी (50% गुण, SC/ST/PwBD साठी 45%).
4Trade Apprentice (Data Entry Operator)12वी उत्तीर्ण (Skill Certificate धारक उमेदवारांना प्राधान्य).

IOCL Apprentice Bharti 2025 | Apply Online Pipelines Division for 537 Posts

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. उमेदवारांची निवड Merit List वर आधारित होईल.
  2. Merit List संबंधित शैक्षणिक पात्रतेतील गुणांच्या टक्केवारीवर तयार केली जाईल.
  3. Document Verification आणि Medical Fitness Certificate आवश्यक.
  4. No Written Exam / Interview.

वैद्यकीय पात्रता (Medical Fitness Standards)

  • अंतिम निवड होण्यासाठी उमेदवारांनी IOCL च्या वैद्यकीय निकषानुसार तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
  • Pre-engagement Medical Test आवश्यक आहे.
IOCL Apprentice Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

31 जुलै 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण

  • पश्चिम क्षेत्र IOCL

परीक्षा शुल्क (Fee) : 

फी नाही (No Application Fee)

IOCL Apprentice Vacancy 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

IOCL Apprentice Vacancy 2025 how to apply?

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://iocl.com/ या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • Profile 100% पूर्ण करून सर्व माहिती बरोबर भरा.
  • IOCL (Western Region) च्या Establishment ID वर Apply करा: (i) NATS ID: WMHMCC000053 (ii) NAPS ID: E01172700332
  • वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
  • ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15/09/2025 आहे.
  • अधिक माहिती https://iocl.com/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

IOCL Apprentice Bharti 2025 – FAQs

1.  IOCL Apprentice Bharti 2025 अंतर्गत कोणत्या पदांसाठी भरती आहे?

 या भरतीत Technician Apprentice, Trade Apprentice (ITI/DEO) आणि Graduate Apprentice पदांचा समावेश आहे.

2.  अर्ज कसा करायचा आहे?

अर्ज Online पद्धतीने करावा लागेल:
(i) ITI/DEO उमेदवार – NAPS Portal
(ii) Diploma/Graduate उमेदवार – NATS Portal
यानंतर IOCL (Western Region) च्या Establishment ID वर अर्ज सबमिट करावा लागेल.

3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

 अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) आहे.

4. या भरतीत निवड प्रक्रिया कशी असेल?

या भरतीत कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. निवड पूर्णपणे Merit List वर आधारित असेल जी शैक्षणिक गुणांवर तयार केली जाईल.

5.  या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे आहे (31 जुलै 2025 रोजीपर्यंत). SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC उमेदवारांना 3 वर्षे व PwBD उमेदवारांना 10–15 वर्षे सूटआहे.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!