ISRO NRSC Apprenticeship Bharti 2025| राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये 96 पदांसाठी Online अर्ज सुरु

Latest Government Jobs 2025

ISRO NRSC Apprenticeship Bharti 2025| राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये 96 पदांसाठी Online अर्ज सुरु

Time Remaining

ISRO NRSC Apprenticeship Bharti 2025 (भारतीय अंतराळ संशोधन संस्था – ISRO) अंतर्गत Apprenticeship Training 2025-26 साठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत Graduate Apprentices, Technician Apprentices आणि General Stream Apprentices पदांवर जागा उपलब्ध आहेत. ही संधी B.E. /B.Tech, Diploma धारक तसेच B.A, B.Sc, B.Com पदवीधरांसाठी उत्तम आहे.

ISRO NRSC Apprenticeship Bharti 2025 (भारतीय अंतराळ संशोधन संस्था -ISRO) अंतर्गत Apprenticeship Training 2025-26 साठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

ISRO NRSC Apprenticeship Bharti 2025 अंतर्गत Graduate Apprentices, Technician Apprentices आणि General Stream Apprentices पदांची भरती जाहीर..

ISRO NRSC Apprenticeship Bharti 2025 : Advt. No -NRSC/RMT/03/2025

Table of Contents

ISRO NRSC Apprenticeship Bharti 2025

Training कालावधी 12 महिने असणार असून उमेदवारांना दरमहा ₹8,000 ते ₹9,000 इतका Stipend मिळेल.
चांगला Stipend मिळणार असून ISRO सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. या सारख्या Bharti 2025 Maharashtra बघण्यासाठी नेहमी सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

 


एकून जागा (Total) : 96 जागा


पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice 11
2डिप्लोमा अप्रेंटिस / Diploma Apprentice30
3कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा अप्रेंटिस / Commercial Practice Diploma Apprentice25
4पदवीधर अप्रेंटिस (General Stream) / Graduate Apprentice (General Stream)30
Total96

शैक्षणिक पात्रता (Education Qualification:

  • पद क्र 1 : B.E/B.Tech (Electronics & Communication/Computer Science/Electrical & Electronics/Civil/Mechanical) or Library Science/Library and Information Degree.
  • पद क्र 2 : कोणत्याही शाखेतील Engineering Diploma
  • पद क्र 3 : Commercial Practice Diploma
  • पद क्र 4 : B.A./ B.Sc./ B.Com.

जाहिरात बघा

Central Railway Apprentice Bharti 2025| – मध्य रेल्वे अप्रेंटिस मध्ये 2412 पदांसाठी Online अर्ज सुरु

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. उमेदवारांची निवड Academic Marks (Degree/Diploma Marks) च्या आधारे होणार आहे.
  2. Final List ई- मेल द्वारे कळविण्यात येईल.
  3. Document Verification वेळी मूळ कागदपत्रे तपासली जातील.

वैद्यकीय पात्रता (Medical Fitness Standards)

  • निवड झालेल्या उमेदवारांनी Joining च्या वेळी Medical Fitness Certificate सादर करणे आवश्यक आहे.
  • हा Certificate सक्षम प्राधिकाऱ्यांकडून (Competent Authority) जारी केलेला असावा.
  • Medical Fitness Certificate शिवाय Apprenticeship Training सुरू करता येणार नाही.

पगार व सुविधा ( Pay Scale & Benefits )

 65,554/- रुपये ते 81,906/- रुपये.

ISRO NRSC Apprenticeship Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण

  • हैदराबाद

परीक्षा शुल्क:

शुल्क नाही.

ISRO NRSC Apprenticeship Vacancy 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

ISRO NRSC Apprenticeship Bharti 2025 how to apply?

  • Official Website वर भेट द्या .
  • उमेदवारांनी NATS Portal www.mhrdnats.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर UMANG Portal https://web.umang.gov.in द्वारे Online अर्ज भरावा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे (Degree/Diploma, Certificates, Photo, Signature) अपलोड करणे गरजेचे आहे.
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज सरळ रद्द केला जाईल.
  • एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाही.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

 ISRO NRSC Apprenticeship Recruitment 2025 – FAQs

1.  या भरतीसाठी अर्ज कधी सुरु झाले आणि शेवटची तारीख कोणती आहे?

अर्जाची सुरुवात 22 August 2025 पासून झाली असून शेवटची तारीख 11 September 2025 आहे.

2. या भरतीत कोणकोणत्या Apprenticeship पदांसाठी जागा आहेत?

 Graduate Apprentice (Engineering/General Stream), Technician Apprentice (Diploma) आणि Diploma in Commercial Practice या पदांसाठी भरती आहे.

3. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवारांनी जुलै 2023 नंतर B.E./B.Tech, Diploma किंवा BA/B.Sc/B.Com पदवी किमान 60% Marks / 6.32 CGPA सह पूर्ण केलेली असावी.

4. या Apprenticeship मध्ये पगार/स्टायपेंड किती मिळणार?

Graduate Apprentices (Engineering/General) साठी ₹9,000/- आणि Technician Apprentices साठी ₹8,000/- प्रतिमाह Stipend मिळेल.

5.  निवड प्रक्रिया कशी होणार आहे?

निवड प्रक्रिया उमेदवारांच्या Degree/Diploma Marks वर आधारित Merit List द्वारे होईल. Interview नाही.

6. Apprenticeship कालावधी किती आहे?

एकूण 12 महिने (1 वर्ष) Training कालावधी आहे.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!