Jobs

Vacancy List

Bhumi Abhilekh Bharti 2025

Bhumi Abhilekh Bharti 2025 | 903 Surveyor पदांसाठी भरती जाहीर

महाराष्ट्र भूमिअभिलेख विभागाने Bhumi Abhilekh Bharti 2025 अंतर्गत Surveyor (भूकरमापक) पदांसाठी 903 जागांची मोठी भरती जाहीर केली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होऊन 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे.

SSC CPO Recruitment 2025 | Delhi Police & CAPF Sub Inspector Vacancy

SSC CPO Recruitment 2025 | Delhi Police & CAPF Sub Inspector Vacancy

SSC CPO Recruitment 2025 अंतर्गत Delhi Police आणि CAPFs मध्ये Sub Inspector पदांसाठी 3000+ पेक्षा जास्त जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज 26 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान online करता येणार आहेत.

SSC CPO Recruitment 2025 | Delhi Police & CAPF Sub Inspector Vacancy

Delhi Police Constable Recruitment 2025 | 7565 पदांसाठी भरती जाहीर.

पोलीस बनायचे आहे घ्या मग च्यालेंज ! कर्मचारी चयन आयोगामार्फत दिल्ली पोलीस भरती साठी आवेदन मागवण्यात आले आहे. देश सेवा करण्यासाठी उमेदवारांना हि चागलीच संधी आहे Delhi Police Constable Recruitment 2025 अंतर्गत एकूण 7565 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

ECGC Apprentice Recruitment 2025

ECGC Apprentice Recruitment 2025 | 25 जागांसाठी भरती

ECGC Apprentice Recruitment 2025 अंतर्गत 25 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. मासिक स्टायपेंड ₹12,300 असून अर्ज प्रक्रिया 19 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2025 दरम्यान होईल.