Jobs
Table of Contents
ToggleVacancy List

GPSC Goa Recruitment 2025| GPSC अंतर्गत Junior Scale Officer पदासाठी भरती सुरू
GPSC Goa Recruitment 2025| Goa सरकार अंतर्गत Goa Civil Service मध्ये Junior Scale Officer पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

Bank of Maharashtra Specialist Officer Recruitment 2025 | Apply Online for 350 Posts
Bank of Maharashtra ने Specialist Officer पदासाठी 350 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. ही भरती Scale II, III, IV, V आणि VI स्तरावरील विविध पदांसाठी आहे

Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025| MSEDCL अंतर्गत ITI Trade Apprentice 74 पदांसाठी अर्ज सुरू
Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025| महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) द्वारे Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

NCLT Recruitment 2025| राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मध्ये 96 पदांसाठी अर्ज सुरू
NCLT Recruitment 2025 अंतर्गत National Company Law Tribunal मध्ये Deputy Registrar, Court Officer, Private Secretary, Senior Legal Assistant, Assistant, Stenographer, Cashier, Record Assistant आणि Staff Car Driver अशा विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

Indian Postal Department Recruitment 2025| भारतीय टपाल विभागामध्ये 100 पदांसाठी भरती
Indian Postal Department Recruitment 2025 भारतीय टपाल विभागाने Centre for Excellence in Postal Technology (CEPT) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

Goa Shipyard Bharti 2025 | इंजिनियरसाठी जहाजावर काम करण्याची संधी
Goa Shipyard Limited मध्ये Management Trainee आणि Junior Project Executive या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 61 पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 24 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

SCI Recruitment 2025| शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 पदांसाठी अर्ज सुरू
SCI Recruitment 2025 अंतर्गत एकूण 75 पदांची भरती जाहीर झाली आहे. या अंतर्गत Assistant Manager (E2) आणि Executive (E0) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून Online अर्ज मागवण्यात आले आहेत.

RBI Bharti 2025| रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 120 पदांसाठी अर्ज सुरू
RBI Bharti 2025 Reserve Bank of India ने 2025 साठी Officers in Grade ‘B’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे Banking क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

IOCL Recruitment 2025| इंडियन ऑइल मध्ये इंजिनिअर/ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू
IOCL Recruitment 2025 ने Engineers/Officers (Grade A) पदांसाठी भर्ती जाहीर केली आहे. B.Tech/BE उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Sindhudurg DCC Bank Bharti 2025| सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती
Sindhudurg Bank Clerk Bharti 2025 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत क्लर्क पदासाठी 73 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. Banking क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.