Jobs

Vacancy List

SSC CPO Recruitment 2025 | Delhi Police & CAPF Sub Inspector Vacancy

Delhi Police Constable Recruitment 2025 | 7565 पदांसाठी भरती जाहीर.

पोलीस बनायचे आहे घ्या मग च्यालेंज ! कर्मचारी चयन आयोगामार्फत दिल्ली पोलीस भरती साठी आवेदन मागवण्यात आले आहे. देश सेवा करण्यासाठी उमेदवारांना हि चागलीच संधी आहे Delhi Police Constable Recruitment 2025 अंतर्गत एकूण 7565 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

NCLT Recruitment 2025

NCLT Recruitment 2025| राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मध्ये 96 पदांसाठी अर्ज सुरू

NCLT Recruitment 2025 अंतर्गत National Company Law Tribunal मध्ये Deputy Registrar, Court Officer, Private Secretary, Senior Legal Assistant, Assistant, Stenographer, Cashier, Record Assistant आणि Staff Car Driver अशा विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

Goa Shipyard Bharti 2025 इंजिनियर भरती – Apply Online

Goa Shipyard Bharti 2025 | इंजिनियरसाठी जहाजावर काम करण्याची संधी

Goa Shipyard Limited मध्ये Management Trainee आणि Junior Project Executive या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 61 पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 24 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

SCI Recruitment 2025

SCI Recruitment 2025|  शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 पदांसाठी अर्ज सुरू

SCI Recruitment 2025 अंतर्गत एकूण 75 पदांची भरती जाहीर झाली आहे. या अंतर्गत Assistant Manager (E2) आणि Executive (E0) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून Online अर्ज मागवण्यात आले आहेत.

 Mahavitaran Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025|

RBI Bharti 2025| रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 120 पदांसाठी अर्ज सुरू

RBI Bharti 2025 Reserve Bank of India ने 2025 साठी Officers in Grade ‘B’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे Banking क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.