Jobs

Vacancy List

Maharashtra Mahanagarpalika Bharti 2025

Maharashtra Mahanagarpalika Bharti 2025 | एकूण 22,322 पदांची भरती

Maharashtra Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये 22,322 पदांची मोठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी MahaNaukri24.in वर नियमितपणे भेट देऊन अधिकृत जाहिराती व अपडेट्स पहावेत

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 | 1773 पदांसाठी मुदतवाढ.

Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत 1773 Group C आणि Group D पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. या भरतीत सहाय्यक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स व इतर पदांचा समावेश आहे.