KDMC Recruitment 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 पदांसाठी भरती – सुवर्णसंधी!

Latest Government Jobs 2025

KDMC Recruitment 2025 | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 पदांसाठी भरती – सुवर्णसंधी!

Time Remaining

KDMC Recruitment 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 ही नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. 490 पदांसाठीची ही मेगाभरती असून गट क व गट ड , अभियांत्रिकी, वैद्यकीय, प्रशासनिक, कायदेशीर आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत. स्टाफ नर्स, लिपिक-टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, अग्निशामक यांसारख्या महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. 03 जुलै 2025 ही शेवटची तारीख असून, इच्छुक उमेदवारांनी वेळेत ऑनलाइन अर्ज भरावा. ही सरकारी नोकरी मिळवण्याची संधी सोडू नका! खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

KDMC Recruitment 2025: Advt. No/2025

KDMC Bharti 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 


एकून जागा (Total) :  0490 जागा


अ.क्र.पदाचे नावपदसंख्या
1फिजिओथेरपिस्ट / Physiotherapist02
2औषधनिर्माता / Pharmacist14
3कुष्ठरोग तंत्रज्ञ / Leprosy Technician03
4स्टाफ नर्स / Staff Nurse78
5क्ष-किरण तंत्रज्ञ / X-Ray Technician06
6हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन / Health Visitor & Leprosy Technician01
7मानस उपचार समुपदेशक / Mental Health Counselor02
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician01
9लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक / Accountant / Senior Auditor06
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil)58
11कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical)12
12कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical)08
13चालक-यंत्रचालक / Driver Cum Operator12
14अग्निशामक / Fireman138
15कनिष्ठ विधी अधिकारी / Junior Legal Officer02
16क्रीडा पर्यवेक्षक / Sports Supervisor01
17उद्यान अधिक्षक / Garden Superintendent02
18उद्यान निरीक्षक / Garden Inspector11
19लिपिक-टंकलेखक / Clerk-Typist116
20लेखा लिपिक / Accounts Clerk16
21आया (फिमेल अटेंडेंट) / Female Attendant (Aaya)02

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

पद क्र.पात्रता व अनुभव
1.MPTH (Physiotherapy & Rehabilitation) + किमान 2 वर्षांचा अनुभव
2.B.Pharm + किमान 2 वर्षांचा अनुभव
3.12वी उत्तीर्ण + Paramedical Leprosy Technician Course + 2 वर्षांचा अनुभव
4.B.Sc (Nursing) किंवा 12वी + GNM + 2 वर्षांचा अनुभव
5.B.Sc (Physics) + Radiography Diploma + 2 वर्षांचा अनुभव
6.10वी उत्तीर्ण + Leprosy Technician Course
7.MA (Clinical/Counseling Psychology) + 2 वर्षांचा अनुभव
8.B.Sc (Physics/Chemistry/Biology/Botany/Zoology/Microbiology) + DMLT + 2 वर्षांचा अनुभव
9.B.Com + 3 वर्षांचा अनुभव
10.Civil Engineering पदवी (BE/B.Tech)
11.Electrical Engineering पदवी (BE/B.Tech)
12.Mechanical Engineering पदवी (BE/B.Tech)
13.10वी उत्तीर्ण + 6 महिन्यांचा अग्निशमन कोर्स + जड वाहनचालक परवाना आणि 3 वर्षांचा अनुभव
14.10वी उत्तीर्ण + 6 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
15.LLB (विधी पदवी) + 3 वर्षांचा अनुभव
16.कोणत्याही शाखेतील पदवी + B.P.Ed + SAI डिप्लोमा + 3 वर्षांचा अनुभव
17.B.Sc (Horticulture) किंवा Agriculture/Botany/Forestry/Plant Science पदवी + 3 वर्षांचा अनुभव
18.B.Sc (Horticulture) किंवा Agriculture/Botany/Forestry/Plant Science पदवी
19.कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकावर मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. टायपिंग
20.B.Com + संगणकावर मराठी 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. टायपिंग
21.10वी उत्तीर्ण + किमान 2 वर्षांचा अनुभव (50 बेड्स असलेल्या हॉस्पिटलमध्ये)

KDMC Recruitment 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  01 जुलै 2025 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]

महाराष्ट्रातील रिक्त जागा

  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र.

निवड प्रक्रिया (Selection Process)

  • लेखी परीक्षा (Written Exam):
  • कौशल्य चाचणी / टायपिंग टेस्ट (Skill Test / Typing Test):
  • प्रमाणपत्र पडताळणी (Document Verification):
  • तथापि, काही पदांसाठी (उदा. चालक-यंत्रचालक, अग्निशामक इ.) शारीरिक चाचणी किंवा अन्य व्यावसायिक कसोट्या देखील घेतल्या जाऊ शकतात.

परीक्षा शुल्क (Fee) : 

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-
  • माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही

KDMC Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

kdmc Bharti 2025 how to apply?

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
  • ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03/072025 आहे.
  • अधिक माहिती https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html या वेबसाईटवर दिलेली आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Click the share button to pass this information to your friends!