Konkan Railway Bharti 2025 | कोकण रेल्वेमध्ये 80 पदांची भरती
Konkan Railway Bharti 2025 | कोकण रेल्वेमध्ये 80 पदांची भरती
Time Remaining
Konkan Railway Bharti 2025 अंतर्गत Electrical/Projects विभागामध्ये एकूण 80 पदांसाठी करारावर आधारित भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांची निवड Walk-in Interview द्वारे होणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ही भारतीय रेल्वे मंत्रालय अंतर्गत असलेली एक महत्वाची संस्था आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.

Konkan Railway Bharti 2025 अंतर्गत Electrical/Projects विभागामध्ये एकूण 80 पदांसाठी करारावर आधारित भरती जाहीर
| Konkan Railway Bharti 2025: Advt. No -CO/P-R/8C/2025 |
Konkan Railway Bharti 2025
Konkan Railway Bharti 2025 ही Electrical Engineer आणि Technical Assistants साठी उत्तम करिअरची संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखांना सर्व कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे.
एकून जागा (Total) : 80 जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| 1 | असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअर | 10 | |||||||||
| 2 | सिनियर टेक्निकल असिस्टंट/ELE | 19 | |||||||||
| 3 | ज्युनियर टेक्निकल असिस्टंट/ELE | 21 | |||||||||
| 4 | टेक्निकल असिस्टंट/ELE | 30 | |||||||||
| एकूण | 80 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- पद क्र 1 : (i) शैक्षणिक पात्रता: Electrical/Electronics मधील Degree/Diploma (किमान 60% गुण) (ii) अनुभव: Degree धारकांसाठी 6 वर्षे, Diploma धारकांसाठी 8 वर्षांचा अनुभव
- पद क्र 2 : (i) शैक्षणिक पात्रता: Electrical/Electronics मध्ये Degree/Diploma (60% Marks) (ii) अनुभव: Degree धारकांसाठी 1 वर्ष, Diploma धारकांसाठी 3 वर्षे
- पद क्र 3 : (i) शैक्षणिक पात्रता: Electrical/Electronics मध्ये Degree/Diploma (60% Marks) (ii)अनुभव: Diploma धारकांसाठी किमान 1 वर्ष
- पद क्र 4 : (i) शैक्षणिक पात्रता: ITI (Electrical संबंधित ट्रेड) (ii) अनुभव: किमान 3 वर्षे Electrical Equipment Operation/Maintenance मध्ये
भरती प्रक्रिया (Selection Process)
- उमेदवारांची निवड Walk-in Interview द्वारे केली जाईल.
- आवश्यकतेनुसार Screening Test / Group Discussion घेण्यात येऊ शकतो.
- अंतिम निवड Interview Performance + अनुभवावर आधारित असेल.
पगार व सुविधा (Payments)
कोकण रेल्वेने जाहीर केलेले मानधन (Consolidated Pay):
- पद क्र 1 : ₹67,140 ते ₹76,660/-
- पद क्र 2 : ₹50,060 ते ₹57,140/-
- पद क्र 3: ₹41,380 ते ₹47,220/-
- पद क्र 4: ₹35,500 ते ₹40,500/-
- याशिवाय, Health Allowance, Insurance Premium Reimbursement, Leave व TA/DA सुविधा दिल्या जातील.
| KRCL Recruitment 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी,
- पद क्र.1 & 2: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.3 & 4: 35 वर्षांपर्यंत
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.
भरती प्रक्रिया Walk-in Interview द्वारे आहे आणि उमेदवारांना फक्त अर्ज (Application Form) व आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे. म्हणजेच, Examination Fees नाही.
मुलाखत स्थळ: Executive Club, Konkan Rail Vihar, Seawoods (West), Navi Mumbai
नोंदणी वेळ: सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत
KRCL Recruitment 2025 – महत्वाच्या तारीख (Important Dates) :
पदाचे नाव (Post) | मुलाखत तारीख | वेळ |
| Assistant Electrical Enginee | 12 सप्टेंबर 2025 | सकाळी 09:00 ते 12:00 |
| Sr. Technical Assistant (ELE) | 15 सप्टेंबर 2025 | सकाळी 09:00 ते 12:00 |
| Jr. Technical Assistant (ELE) | 16 सप्टेंबर 2025 | सकाळी 09:00 ते 12:00 |
| Technical Assistant (ELE) | 18 सप्टेंबर 2025 | सकाळी 09:00 ते 12:00 |
| Important Links: | |
|---|---|
| या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
| Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
| नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
|---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
| 👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
Konkan Railway Vacancy 2025 how to apply?
- उमेदवारांनी Notification मध्ये दिलेल्या Application Form मध्ये माहिती भरावी.
- सर्व मूळ कागदपत्रे व स्वखर्चाने Self-attested Copies घेऊन उपस्थित रहावे
- आवश्यक कागदपत्रे: शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, छायाचित्रे, Character Certificate.
- मुलाखतीच्या दिवशी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत नोंदणी पूर्ण करावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
Konkan Railway Bharti 2025 – FAQ
1. Konkan Railway Bharti 2025 अंतर्गत किती पदांसाठी भरती आहे?
एकूण 80 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे
2. कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
Assistant Electrical Engineer, Sr. Technical Assistant, Jr. Technical Assistant आणि Technical Assistant या पदांसाठी भरती होणार आहे.
3. ही भरती कोणत्या प्रकारे होणार आहे – Online Exam की Interview?
ही भरती Walk-in Interview द्वारे होणार आहे. Online Form किंवा Exam नाही.
4. Interview कधी आणि कुठे होणार आहे?
Navi Mumbai (Seawoods, Konkan Rail Vihar) येथे मुलाखत होईल. तारखा –
12 सप्टेंबर 2025 – Assistant Electrical Engineer,
15 सप्टेंबर 2025 – Sr. Technical Assistant,
16 सप्टेंबर 2025 – Jr. Technical Assistant,
18 सप्टेंबर 2025 – Technical Assistant
5. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
Qualification Certificate, Age Proof, Caste Certificate (जर लागू असेल तर), Experience Certificate, दोन छायाचित्रे आणि Character Certificate आवश्यक आहे.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- RRB JE Recruitment 2025 | Apply Online for 2569 Posts.
- RRB NTPC Bharti 2025 | भारतीय रेल्वेत 8800+ जागांसाठी मेगाभरती सुरू
- Maharashtra Police Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025
- Bhumi Abhilekh Bharti 2025 | 903 Surveyor पदांसाठी भरती जाहीर
- SSC CPO Recruitment 2025 | Delhi Police & CAPF Sub Inspector Vacancy
- Delhi Police Constable Recruitment 2025 | 7565 पदांसाठी भरती जाहीर.
- YDCC Bank Recruitment 2025 | यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 133 जागांसाठी भरती
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
