Mahagenco Bharti 2025| 173 विविध पदांसाठी भरती
Mahagenco Bharti 2025| 173 विविध पदांसाठी भरती
Time Remaining
Mahagenco Bharti 2025 :महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (Mahagenco) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिएचे ONLINE फॉर्म भरने सुरू झाले आहे. ही भरती एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, असिस्टंट केमिस्ट आणि ज्युनियर केमिस्ट अशा विविध 173 पदांसाठी भरती होणार आहे. सरकारी नोकऱ्या 2025 (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://mahagenco.in/ ला भेट द्या.

Mahagenco Bharti 2025 – online अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे अर्जाची शेवटची दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत online अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
Advt. No – 02/2025 |
Mahagenco Bharti 2025 Recruitment
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 0173 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | Executive Chemist / कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ | 03 |
2 | Additional Executive Chemist / अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ | 19 |
3 | Deputy Executive Chemist / उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ | 27 |
4 | Assistant Chemist / सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ | 75 |
5 | Junior Chemist / कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ | 49 |
एकूण पद संख्या | 0173 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- पद क्र. 1 (i ) B.E./B. Tech (Chemical Technology/Engineering) किंवा M.Sc. (Chemistry) (i i) संबंधित क्षेत्रात किमान 09 वर्षे अनुभव आवश्यक.
- पद क्र. 2 B.E./B. Tech (Chemical Technology) सह 07 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) सह 07 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (Chemistry) सह 12 वर्षे अनुभव आवश्यक.
- पद क्र. 3 B.E./B. Tech (Chemical Technology) सह 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) सह 07 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (Chemistry) सह 07 वर्षे अनुभव आवश्यक.
- पद क्र. 4 B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) किंवा B.Sc. (Chemistry) सह किमान 03 वर्षे अनुभव आवश्यक.
- पद क्र. 5 B.E./B. Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) किंवा B.Sc. (Chemistry) सह 12 वर्षे अनुभव आवश्यक.
Mahagenco Bharti 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- 12 मार्च 2025 रोजी पर्यंतचे वय मोजले जाईल (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
- पद क्र.1 आणि 2 : 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.3 ते 5 : 38 वर्षांपर्यंत
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- वेतनमान (Pay Scale) :
- Executive Chemist Rs 68,780 – 1,54,930/-
- Additional Executive Chemist Rs 61,830 – 1,39,925/-
- Deputy Executive Chemist Rs 49,210 – 1,19,315/-
- Assistant Chemist Rs 37,340 – 1,03,375/-
- Junior Chemist Rs 29,935 – 88,190/-
- नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
Fee:
- पद क्र. 1 ते 4:
- खुला प्रवर्ग: ₹ 944/-
- राखीव प्रवर्ग: ₹ 708/-
- पद क्र. 5:
- खुला प्रवर्ग: ₹ 590/-
- राखीव प्रवर्ग: ₹ 390/-
Mahagenco Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 12/02/2025 |
Last Date to Online Application | 12/03/2025 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा |
Official website | क्लिक करा |
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
Mahagenco Bharti 2025 how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mahagenco.in/ या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12/03/2025 आहे.
- अधिक माहिती https://mahagenco.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
Mahagenco Bharti 2025 अर्जासाठी फी किती आहे
पद क्र. 1 ते 4: खुला प्रवर्ग – ₹944/- | राखीव प्रवर्ग – ₹708/-
पद क्र. 5: खुला प्रवर्ग – ₹590/- | राखीव प्रवर्ग – ₹390/-
Mahagenco Bharti 2025 173 postअर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12/03/2025
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- ravi 1
- my new impirtant
- demo check 1 sk
- SBI Junior Associates Recruitment 2025 Admit Card Download – प्रवेशपत्र जाहीर
- NHM Nagpur Bharti 2025|61 Medical officer posts| मुलाखत थेट
- आता TET बिना शिक्षकांची पदे भरली जातील – संपूर्ण माहिती बघा!
- अमरावती विमानतळ | DGCA मान्यता होळीच्या शुभ पर्वावर
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!