Maharashtra Security Department Bharti 2025 | Security Supervisory Officer पदांसाठी Apply करा

Latest Government Jobs 2025

Maharashtra Security Department Bharti 2025 | Security Supervisory Officer पदांसाठी Apply करा

Time Remaining

Maharashtra Security Department Bharti 2025 मध्ये Joint Director (01 पद) आणि Security Supervisory Officer (08 पदे) या भरतीसाठी जाहिरात जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ACP/PI कॅडरमधील Retired Police Officers तसेच Police/Armed Forces मध्ये अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया Interview व Document Verification वर आधारित असेल. निवड झालेल्या उमेदवारांना Joint Director पदासाठी ₹50,000 + भत्ते, तर Security Supervisory Officer पदासाठी ₹45,000 वेतन मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला Bio-data व आवश्यक कागदपत्रे MSSC, मुंबई येथे पाठवावीत. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Maharashtra Security Department Bharti 2025 : Advt. No – 2025

Maharashtra Security Department Bharti 2025

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSSC) मार्फत 2025 साली नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन Bharti 2025 Maharashtra असून दिनांक 20 ऑगस्ट 2025 ते 3 सप्टेंबर 2025 या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना Jt. DirectorSecurity Supervisory Officer पदांसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

Maharashtra Security Department Bharti 2025

Maharashtra Security Department Bharti 2025 मध्ये Joint Director आणि Security Supervisory Officer या भरतीसाठी जाहिरात जाहीर झाली आहे.

 


एकून जागा (Total) : 09 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1.Jt. Director01
2.Security Supervisory Officer08
एकूण09

Eligibility Criteria :

  • For Jt. Director : (i) Retired Officers from ACP/PI cadre.
    (ii) Experience in administrative work and security management.
  • For Security Supervisory Officer : (i) Retired Police Officers (PSI/API/PI/ACP) with relevant experience. (ii) Minimum 15 years service record preferable.

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Application Shortlisting
  2. Interview / Oral Test
  3. Document Verification

पगार व सुविधा (Payments)

  • पद क्र. 1 : ₹50,000 + ₹7,000 allowances (भत्ते)
  •  पद क्र. 2 : ₹45,000

MSSC Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

  • जास्तीत जास्त 61 वर्षे (दिनांक 31.08.2025 पर्यंत).

नोकरी ठिकाण

  •  पद क्र. 1 : MSSC, मुंबई
  •  पद क्र. 2 : चंद्रपूर, अमरावती, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर

परीक्षा शुल्क (Fees)-

Maharashtra Security Department Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

About Maharashtra Security Department recruitment :

Maharashtra Security Department Recruitment 2025 अंतर्गत Jt. Director व Security Supervisory Officer पदांची भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी आणि फॉर्म डाउनलोड करण्यासाठी MSSC Official Website भेट द्या.

Maharashtra Security Department Bharti 2025| how to apply?

  • उमेदवारांनी Bio-data (Biodata/Resume) तयार करावा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे (सेवा रेकॉर्ड, ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव पत्र इ.) जोडावीत.
  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने खालील पत्त्यावर पाठवावा – The Managing Director, Maharashtra State Security Corporation, 32nd Floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai – 400005
  • अर्ज 20 ऑगस्ट 2025 ते 3 सप्टेंबर 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत स्वीकारले जातील.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

Frequently Asked Questions : MSSC Bharti 2025

How many vacancies are there?
total 09

What is the application method ?
Offline Method

What is the age limit?
Max 61 years (as on 31.08.2025)

What is Eligibility criteria ?

For Jt. Director : (i) Retired Officers from ACP/PI cadre (ii) Experience in administrative work and security management.For Security Supervisory Officer : (i) Retired Police Officers (PSI/API/PI/ACP) with relevant experience. (ii) Minimum 15 years service record preferable.

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!