RCFL 325 Apprentice Bharti 2025 | पदांसाठी अर्ज सुरू Apply Online rcfltd.com
RCFL 325 Apprentice Bharti 2025 | पदांसाठी अर्ज सुरू Apply Online rcfltd.com
Time Remaining
RCFL 325 Apprentice Bharti 2025 अंतर्गत Rashtriya Chemicals and Fertilizers Limited मध्ये Apprentice भरती जाहीर झाली आहे. ही भरती Graduate, Diploma व 10वी/12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी आहे. अर्ज प्रक्रिया rcfltd.com या अधिकृत वेबसाइटवर सुरू आहे.

RCFL 325 Apprentice Bharti 2025 > Job Details
Advt. No – 2025 |
RCFL 325 Apprentice Bharti 2025
RCFL 325 Apprentice Bharti 2025 ही Maharashtra मधील विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. 325 पदांसाठीची ही भरती 12 सप्टेंबर 2025 पर्यंत खुली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. या सारख्या Bharti 2025 Maharashtra बघण्यासाठी नेहमी सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.
एकून जागा (Total) : 325 जागा
पात्रता (Qualification) | पदे ( Vacancy ) |
---|---|
Graduate Apprentice | 115 पदे |
Technician Apprentice | 114 पदे |
Trade Apprentice | 96 पदे |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- पद क्र 1 : B.Com, BBA, BA, B.Sc. (Chemistry/Physics/Maths)
- पद क्र 2 : Diploma (Chemical, Civil, Computer, Electrical, Instrumentation, Mechanical)
- पद क्र 3 : 10वी/12वी उत्तीर्ण किंवा B.Sc. संबंधित शाखा
जाहिरात बघा
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 | 174 पदांची भरती सुरु.
भरती प्रक्रिया (Selection Process)
- उमेदवारांची निवड Academic Marks (Degree/Diploma Marks) च्या आधारे होणार आहे.
- Final List ई- मेल द्वारे कळविण्यात येईल.
- Document Verification वेळी मूळ कागदपत्रे तपासली जातील.
पगार व सुविधा ( Pay Scale & Benefits )
Apprentice Category | मासिक Stipend (₹) |
---|---|
Technician ( Vocational ) Apprentice | रुपये 7000/- |
Diploma Holder Apprentice | रुपये 8000/- |
Graduate Apprentice | रुपये 9000/- |
RCFL 325 Apprentice Bharti 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- 01 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे.
- SC/ST उमेदवार: 5 वर्षे सूट
- OBC उमेदवार: 3 वर्षे सूट
- PWBD उमेदवार: 10 वर्षे सूट
नोकरी ठिकाण
- Training Trombay (Mumbai) व Thal (Raigad) येथे होणार आहे.
- उमेदवाराने अर्ज करताना Location (Trombay / Thal) निवडणे आवश्यक आहे.
- निवड झाल्यानंतर Training Location बदलता येणार नाही.
परीक्षा शुल्क:
- शुल्क नाही.
RCFL 325 Apprentice Vacancy 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 29 August 2025 |
Last Date to Online Application | 12 September 2025 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा पद क्र 1 व 2 पद क्र. 3 |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
RCFL 325 Apprentice Recurtment 2025 how to apply?
- अधिकृत वेबसाइट वर जा.
- “Recruitment → Engagement of Apprentices 2025-26” वर क्लिक करा.
- सूचना व अटी वाचा.
- Online Form पूर्ण भरा आणि Training Location (Trombay/Thal) निवडा.
- Scan केलेला Photo व Signature Upload करा.
- फॉर्म Submit करून Print काढा.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
RCFL 325 Apprentice Recruitment 2025 – FAQs
RCFL Apprentice Bharti 2025 साठी किती जागा आहेत?
एकूण 325 जागा आहेत (Graduate – 115, Technician – 114, Trade – 96).
अर्ज कधीपर्यंत करता येईल ?
Online अर्ज 29 ऑगस्ट 2025 पासून सुरू असून शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे.
वयोमर्यादा किती आहे?
किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे आहे. SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट, PWBD – 10 वर्षे सूट.
Training कुठे होईल?
Training Trombay (Mumbai) आणि Thal (Raigad) येथे होईल.
अर्ज शुल्क किती आहे?
Apprentice भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
Apprentice दरम्यान पगार मिळेल का?
Apprentice उमेदवारांना दरमहा रुपये 7000 ते रुपये 9000 पर्यंत Stipend दिला जाईल.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- NIRDPR Data Enumerator Recruitment 2025 | 150+ पदांसाठी भरती जाहीर
- SAI Chief Coach Recruitment 2025| स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये Chief Coach पदासाठी भरती
- MHADA Pune 2025| ४१८६ घरांची बंपर लॉटरी – आपलं स्वप्न पूर्ण होण्याची संधी!
- RRB Section Controller Recruitment 2025 | भारतीय रेल्वेत 368 पदांसाठी भरती सुरु
- DSSSB Assistant Teacher Recruitment 2025| 1180 पदांसाठी भरती जाहीर
- Indian Intellectual Property Recruitment 2025 | 86 जागांसाठी भरती जाहीर
- Police Patil Recruitment Jalna 2025 | 185 पदांसाठी जालना पोलीस पाटील भरती सुरु
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.