RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू
RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू
Time Remaining
RRB Technician Bharti 2025 रेल्वे मध्ये नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी! रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल आणि ग्रेड-III पदांसाठी एकूण 6238 पदांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती CEN No. 02/2025 अंतर्गत केली जात असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.
RRB Technician recruitment 2025 : Advt. No -CEN 02/2025 |
Railway Recruitment Board Technician Bharti 2025
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 6238 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | Technician Grade I Signal | 183 | |||||||||
2 | Technician Grade III (30 उपश्रेणी) | 6055 | |||||||||
एकूण | 6238 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- Technician Grade-I साठी: संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा / डिग्री आवश्यक आहे
- Technician Grade-III साठी: ITI पास / Course Completed Act Apprenticeship (CCAA) संबंधित ट्रेडमध्ये.
- कोणत्याही पोस्टसाठी फक्त पात्रता पूर्ण झालेल्याच उमेदवारांनी अर्ज करावा. निकाल लागण्याची वाट पाहणारे उमेदवार अपात्र ठरतील..
भरती प्रक्रिया (Selection Process)
- Computer Based Test (CBT)
- Document Verification (DV)
- Medical Test
CBT मध्ये 1/3 गुणांची निगेटिव्ह मार्किंग राहील. Merit आधारित Shortlist केले जाईल.
वैद्यकीय पात्रता (Medical Fitness Standards)
- विविध पदांसाठी A3, B1, B2, C1 या वैद्यकीय श्रेणी लागू आहेत.
- उदाहरण: Technician Grade I साठी B1 वर्ग आवश्यक आहे – 6/9, 6/12 Vision, Color Vision चाचणी.
RRB Technician Bharti 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
01 जुलै 2025 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 33 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Fee) :
श्रेणी | शुल्क | CBT ला उपस्थित राहिल्यास परतावा |
---|---|---|
सामान्य / इतर | ₹500 | ₹400 (CBT नंतर) |
SC/ST/PwBD/EWS/महिला | ₹250 | पूर्ण परतावा (CBT नंतर) |
Railway Technician Vacancy 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 28/06/2025 |
Last Date to Online Application | 28 जुलै 2025, रात्री 11.55 वाजेपर्यंत |
Schedule (Computer Based Examination) | नंतर कळविण्यात येईल |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
Railway Technician Vacancy 2025 how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28/07/2025 आहे.
- अधिक माहिती https://indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू
- SSC MTS Bharti 2025| मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची संपूर्ण माहिती
- SSC CHSL Bharti 2025 | 3131 पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती 2025
- CSC CENTER AMRAVATI 2025 | जिल्हा निवड प्रक्रिया जाहिरात
- DTP Maharashtra Bharti 2025 | 154 पदांसाठी भरती
- DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभागात 1107 पदांची भरती
- Coast Guard 2025 भरती | 10वी, 12वी, डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.