SSC Combine Hindi Translator Bharti 2025 | SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
SSC Combine Hindi Translator Bharti 2025 | SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
Time Remaining
SSC JHT 2025 अंतर्गत, Staff Selection Commission मार्फत Combined Hindi Translator Exam 2025 घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे Junior Hindi Translator (JHT), Junior Translator (JT), Senior Hindi Translator (SHT), Senior Translator (ST) आणि इतर विविध पदांवर भरतीची. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://ssc.gov.in ला भेट द्या.

SSC JHT Bharti 2025 : Advt. No – HQ-C11017/2/2025-C-1 |
SSC JHT 2025 Recruitment 2025
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 437 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | ||
---|---|---|---|---|
1 | Junior Translation Officer (JTO) | 437 | ||
2 | Junior Translation Officer (AFHQ) | |||
3 | Junior Hindi Translator (JHT) / Junior Translator (JT) | |||
4 | Senior Hindi Translator (SHT) / Senior Translator (ST) | |||
5 | Sub-Inspector (Hindi Translator) – CRPF | |||
एकूण पद संख्या | 0437 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
Post Code 1, 2, 3 & 5:
- हिंदीसह इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी (Postgraduate Degree in Hindi with English as a subject at degree level)
- हिंदी ↔ इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / सर्टिफिकेट किंवा किमान 2 वर्षांचा अनुभव
Post Code 4:
- हिंदीसह इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी
- अनुवादात डिप्लोमा / सर्टिफिकेट किंवा किमान 3 वर्षांचा अनुभव
SSC Recruitment 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
वेतनमान (Pay Scale) :
- नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Fee) :
- सामान्य / OBC: ₹100/-
- SC/ST/PWD/महिला / माजी सैनिक (ExSM): फी माफ आहे
- फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे – BHIM UPI, Net Banking, Credit/Debit Card द्वारे-
SSC Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 05/06/2025 |
Last Date to Online Application | 26/06/2025 |
Exam Date | 12 ऑगस्ट 2025 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा |
Official website | क्लिक करा |
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
SSC Recruitment 2025 how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26/06/2025 आहे.
- अधिक माहिती https://ssc.gov.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- Maharashtra Forest Guard Bharti 2025 | महाराष्ट्र वनरक्षक भरती – 12,000+ पदांसाठी सुवर्णसंधी!
- Central Bank of India Apprentice Bharti 2025 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेन्टिस भरती – 4500 पदांसाठी सुवर्णसंधी!
- SSC Normalization Procedure 2025 लागू | 1 जूनपासून नवा फॉर्म्युला!
- SSC Combine Hindi Translator Bharti 2025 | SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
- GMC Chhatrapati Sambhaji Nagar Bharti 2025 | 357 जागांसाठी मोठी संधी – 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
- SSC Selection Posts Bharti 2025 | 2423 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती
- SBI Junior Associates Recruitment 2025 Admit Card Download – प्रवेशपत्र जाहीर
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!