SSC Selection Posts Bharti 2025 | 2423 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती
SSC Selection Posts Bharti 2025 | 2423 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती
Time Remaining
SSC Selection Posts Bharti 2025 अंतर्गत स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 2423 विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. Phase-XIII/2025 अंतर्गत ही भरती संपूर्ण भारतातील विविध विभागांमध्ये होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2025 आहे. या भरतीसाठी 10वी, 12वी पास ते पदवीधर पात्र आहेत आणि वयोमर्यादा पदानुसार 18 ते 30 वर्षांपर्यंत आहे. परीक्षेचे आयोजन 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025 दरम्यान CBT पद्धतीने होणार आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://ssc.gov.in ला भेट द्या.

SSC Selection Posts Bharti 2025
SSC Selection Posts Bharti 2025 : Advt. No – Phase-XIII/2025/Selection Posts |
SSC Selection Posts Recruitment 2025
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 2423 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | ||
---|---|---|---|---|
1 | Canteen Attendant – कॅन्टीन अटेंडंट | |||
2 | Fumigation Assistant – फ्युमिगेशन सहाय्यक | |||
3 | Junior Engineer – कनिष्ठ अभियंता | |||
4 | Technical Superintendent – तांत्रिक अधीक्षक | |||
5 | Senior Scientific Assistant – वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | |||
6 | Girl Cadet Instructor – मुलींसाठी कॅडेट प्रशिक्षक | |||
7 | Manager cum Accountant – व्यवस्थापक तथा लेखापाल | |||
8 | Fireman – अग्निशमन कर्मचारी | |||
9 | Civilian Motor Driver – नागरी मोटार चालक | |||
10 | Technical Officer – तांत्रिक अधिकारी | |||
एकूण पद संख्या | 2423 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
SSC Selection Posts साठी विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- 10वी उत्तीर्ण (Matriculation) – काही पदांसाठी
- 12वी उत्तीर्ण (Higher Secondary) – मध्यम स्तरावरील पदांसाठी
- पदवीधर किंवा त्यापुढील पात्रता (Graduation & Above) – उच्च पदांसाठी
SSC Recruitment 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- 17 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [ मागासवर्गीय करिता: 05 वर्षे सूट]
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
वेतनमान (Pay Scale) :
- पदाचे नाव
वेतनश्रेणी (Pay Level)
कॅन्टीन अटेंडंट
Level 1 (₹18,000 – ₹56,900)
फ्युमिगेशन असिस्टंट
Level 4 (₹25,500 – ₹81,100)
ज्युनियर इंजिनिअर
Level 6 (₹35,400 – ₹1,12,400)
टेक्निकल सुपरिटेंडेंट
Level 6 (₹35,400 – ₹1,12,400)
सिनियर सायंटिफिक असिस्टंट
Level 7 (₹44,900 – ₹1,42,400)
गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
Level 4 (₹25,500 – ₹81,100)
मॅनेजर कम अकाउंटंट
Level 6 (₹35,400 – ₹1,12,400)
फायरमन
Level 2 (₹19,900 – ₹63,200)
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
Level 2 (₹19,900 – ₹63,200)
टेक्निकल ऑफिसर
Level 7 (₹44,900 – ₹1,42,400)
- नोकरी ठिकाण : All INDIA
परीक्षा शुल्क (Fee) :
- सामान्य / OBC: ₹100/-
- SC/ST/PWD/महिला / माजी सैनिक (ExSM): फी माफ आहे
- फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे – BHIM UPI, Net Banking, Credit/Debit Card द्वारे-
SSC Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 02/06/2025 |
Last Date to Online Application | 23/06/2025 |
Exam Date | 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा |
Official website | क्लिक करा |
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
SSC Recruitment 2025 how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23/06/2025 आहे.
- अधिक माहिती https://ssc.gov.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- MHADA Pune 2025| ४१८६ घरांची बंपर लॉटरी – आपलं स्वप्न पूर्ण होण्याची संधी!
- RRB Section Controller Recruitment 2025 | भारतीय रेल्वेत 368 पदांसाठी भरती सुरु
- DSSSB Assistant Teacher Recruitment 2025| 1180 पदांसाठी भरती जाहीर
- Indian Intellectual Property Recruitment 2025 | 86 जागांसाठी भरती जाहीर
- Police Patil Recruitment Jalna 2025 | 185 पदांसाठी जालना पोलीस पाटील भरती सुरु
- MAHA TET 2025 | शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज, तारीखा, फी आणि संपूर्ण माहिती
- AFMS Recruitment 2025 | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 225 पदांसाठी भरती जाहीर
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!