Tag: Happy Teachers Day 2025
Happy Teachers Day 2025 | शिक्षक दिन विशेष शुभेच्छा.
Happy Teachers Day 2025: 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन (Teachers’ Day) म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.