RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू

Latest Government Jobs 2025

RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू

Time Remaining

RRB Technician Bharti 2025 रेल्वे मध्ये नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी! रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल आणि ग्रेड-III पदांसाठी एकूण 6238 पदांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती CEN No. 02/2025 अंतर्गत केली जात असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

RRB Technician recruitment 2025 : Advt. No -CEN 02/2025

Railway Recruitment Board Technician Bharti 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 


एकून जागा (Total) : 6238 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1Technician Grade I Signal183
2 Technician Grade III (30 उपश्रेणी)6055
एकूण6238

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  1. Technician Grade-I साठी: संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा / डिग्री आवश्यक आहे
  2. Technician Grade-III साठी: ITI पास / Course Completed Act Apprenticeship (CCAA) संबंधित ट्रेडमध्ये.
  3. कोणत्याही पोस्टसाठी फक्त पात्रता पूर्ण झालेल्याच उमेदवारांनी अर्ज करावा. निकाल लागण्याची वाट पाहणारे उमेदवार अपात्र ठरतील..

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Computer Based Test (CBT)
  2. Document Verification (DV)
  3. Medical Test

CBT मध्ये 1/3 गुणांची निगेटिव्ह मार्किंग राहील. Merit आधारित Shortlist केले जाईल.

वैद्यकीय पात्रता (Medical Fitness Standards)

  • विविध पदांसाठी A3, B1, B2, C1 या वैद्यकीय श्रेणी लागू आहेत.
  • उदाहरण: Technician Grade I साठी B1 वर्ग आवश्यक आहे – 6/9, 6/12 Vision, Color Vision चाचणी.
RRB Technician Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

01 जुलै 2025 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क (Fee) : 

श्रेणीशुल्कCBT ला उपस्थित राहिल्यास परतावा
सामान्य / इतर₹500₹400 (CBT नंतर)
SC/ST/PwBD/EWS/महिला₹250पूर्ण परतावा (CBT नंतर)

Railway Technician Vacancy 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Railway Technician Vacancy 2025 how to apply?

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
  • ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 28/07/2025 आहे.
  • अधिक माहिती https://indianrailways.gov.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Click the share button to pass this information to your friends!