Maharashtra Police Bharti 2025 | 15,631 पदांसाठी भरतीची तारीख जाहीर झाली, तयारीला लागा.

Latest Government Jobs 2025 Notice Uncategorized

Maharashtra Police Bharti 2025 | 15,631 पदांसाठी भरतीची तारीख जाहीर झाली, तयारीला लागा.

Time Remaining

Maharashtra Police Bharti 2025 महाराष्ट्र राज्य शासनाने 2025 साली पोलीस विभागातील मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. एकूण 15,631 पदांसाठी ही भरती होणार आहे ज्यामध्ये पोलीस शिपाई, चालक, बॅण्डस्मन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई यांचा समावेश आहे. Maharashtra Police Constable Recruitment 2025 मध्ये वयोमर्यादेत सुट देण्यात येत आहे. राज्यातील युवकांसाठी ही सुवर्णसंधी असून कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ही भरती महत्वाची ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करून ही संधी नक्की मिळवावी. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

maharashtra police bharti 2025 1

 Maharashtra Police Constable Recruitment 2025 मध्ये वयोमर्यादेत सुट देण्यात येत आहे. राज्यातील युवकांसाठी ही सुवर्णसंधी

Maharashtra Police Bharti 2025 > Job Details

Maharashtra Police Constable Recruitment 2025 : GR NO 202508201614572929

Maharashtra Police Bharti 2025 Apply Online

शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी भरती घेण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये Police Bharti 2025 Maharashtra यामध्ये जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत होणारी रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

 


एकून जागा (Total) : 15,631 जागा


SR.NO.POST NAMEPOST
1Police Constable / पोलीस शिपाई12,399
2Police Shipai Driver / पोलीस चालक234
3Bandsman / बॅण्डस्मन25
4Armed Police Constable / सशस्त्र पोलीस शिपाई2393
5Prison Shipai / कारागृह शिपाई580
एकून पदे 15,631

पात्रता (Eligibility Criteria)

  • उमेदवार भारतीय नागरिक असावा.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • बॅण्डस्मन पदाकरिता किमान 10वी उत्तीर्ण 
  • इतर सर्व पदाकरिता 12वी उत्तीर्ण (अधिकृत जाहिरातीमध्ये स्पष्ट तपशील दिले जातील).

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. शारीरिक पात्रता: उंची, वजन, छाती माप इ. निकष पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.
  2. OMR आधारित लेखी परीक्षा
  3. शारीरिक चाचणी (Physical Test)
  4. कागदपत्र पडताळणी
  5. अंतिम गुणवत्ता यादी

Maharashtra Police Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

  • सर्वसाधारण उमेदवार: 18 ते 28 वर्षे.
  • मागासवर्गीय उमेदवार: शासकीय नियमांनुसार सवलत लागू.
  • 2022 व 2023 मध्ये वयोमर्यादा (Agebar) समाप्त  झालेल्या उमेदवारांना विशेष फॉर्म भरण्यास सूट मिडणार आहे. 
  • आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा शुल्क (Fee) : 

  • Open Category (खुला प्रवर्ग): ₹450/-
  • Reserved Category (मागास प्रवर्ग): ₹350/-

Police Bharti 2025 Maharashtra महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Police Bharti 2025 Maharashtra

Police Bharti 2025 Maharashtra ही एक मोठी संधी आहे. एकूण 15,631 पदांसाठी ही भरती होणार असून लाखो उमेदवार या भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. जर तुम्ही पोलीस विभागात करिअर करायचे स्वप्न पाहत असाल, तर ही योग्य वेळ आहे “संधीचा फायदा युवकांनी घ्यावा, असे आव्हान महानोकरी मार्फत करण्यात आले आहे. तसेच महानोकरीच्या वाचकांचे आभार.”.

Maharashtra Police Bharti 2025 how to apply?

  • उमेदवाराने महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिकृत वेबसाइट भेट द्यावी.
  • Maharashtra Police Bharti 2025” या लिंकवर क्लिक करावे.
  • Online Application Form पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रे Upload करावीत.
  • अर्ज फी Online भरावी.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

Maharashtra Police Bharti 2025 साठी किती पदांची भरती होणार आहे?

Maharashtra Police Bharti 2025 अंतर्गत एकूण 15,631 पदांची भरती होणार आहे. यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस चालक, बॅण्डस्मन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या पदांचा समावेश आहे.

Police Bharti 2025 साठी अर्ज कधी सुरू होणार?

या भरतीची अधिकृत अधिसूचना 20 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झाली आहे. अर्ज करण्याची नेमकी तारीख लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.

Maharashtra Police Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

पोलीस शिपाई आणि इतर पदांसाठी: 12वी उत्तीर्ण
बॅण्डस्मन पदासाठी: 10वी उत्तीर्ण

Police Bharti 2025 साठी वयोमर्यादा काय आहे?

*सर्वसाधारण उमेदवार: 18 ते 28 वर्षे
*मागासवर्गीय उमेदवार: शासन नियमांनुसार सवलत लागू
*2022 आणि 2023 मध्ये वयोमर्यादा पूर्ण झालेल्या उमेदवारांना एकदा अर्ज करण्याची विशेष सूट मिळणार आहे.

Police Bharti 2025 साठी अर्ज फी किती आहे?

*Open Category (खुला प्रवर्ग): ₹450/-
*Reserved Category (मागास प्रवर्ग): ₹350/-

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!