Naval Dockyard Mumbai Bharti 2025| नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 पदांसाठी अर्ज सुरू

Latest Government Jobs 2025 Uncategorized

Naval Dockyard Mumbai Bharti 2025| नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 पदांसाठी अर्ज सुरू

Time Remaining

 Naval Dockyard Mumbai Bharti 2025 अंतर्गत Dockyard Apprentice School मध्ये 286 Apprentice पदांची भरती जाहीर झाली आहे. ITI उत्तीर्ण तसेच 8वी/10वी पास उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे असून निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, Merit List व Medical Test यांच्या आधारे होईल. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

naval dockyard mumbai@ mahanaukri 2025

 Naval Dockyard Mumbai Bharti 2025 अंतर्गत एकूण 286 पदांची भरती जाहीर झाली आहे. ITI उत्तीर्ण तसेच 8वी/10वी पास उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे.

Naval Dockyard Mumbai Recruitment 2025: Advt. No 2025

Naval Dockyard Mumbai Bharti 2025

एकूण 286 पदांची भरती करण्यात येत आहे. यात विविध ITI trades तसेच Non-ITI trades (Crane Operator, Rigger) समाविष्ट आहेत. Electrician, Fitter, Electronics Mechanic, Welder, Machinist, Pipe Fitter, COPA, Painter, Shipwright इत्यादी trades मध्ये Apprentice ची भरती होणार आहे.

Ashram School Chowkidar Bharti 2025 | गट ड चौकीदार पदांची भरती (Nashik,Thane Nagpur,Amravati)


एकून जागा (Total) : 0286 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)286
एकूण0286

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • ITI (NCVT/SCVT) पास उमेदवार पात्र.
  • Non-ITI Trade (Crane Operator) साठी 10वी पास.
  • Non-ITI Trade (Rigger) साठी 8वी पास.
  • सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात वाचावी. 

भरती प्रक्रिया (Selection Process)

Naval Dockyard Mumbai Apprentice Bharti 2025 साठी उमेदवारांची निवड खालीलप्रमाणे होईल:

  1. Preliminary Merit List – ITI आणि 10वी मधील गुणांच्या आधारे / 8वी-10वी गुणांच्या आधारे (non-ITI).
  2. Written Examination – 100 गुणांची OMR आधारित परीक्षा (General Science 35, Mathematics 35, General Awareness 30).
  3. Final Merit List – लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार.
  4. Document Verification & Medical Fitness Test – अंतिम निवड.

Naval Dockyard Mumbai Recruitment 2025- महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

नोकरी ठिकाण

  • मुंबई

परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.

  •  फी नाही

Naval Dockyard Mumbai Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Naval Dockyard Mumbai Vacancy 2025 how to apply?

  • अधिकृत वेबसाईट https://applicationportal.in/ वर लॉगिन करा.
  • Online Application Form पूर्ण भरा.
  • आवश्यक कागदपत्रांची (Photo, Aadhaar, SSC, ITI, Caste Certificate इ.) रंगीत स्कॅन प्रत PDF मध्ये अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करून Print घ्या आणि जतन करा.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

Naval Dockyard Mumbai Bharti 2025 – FAQ

1. कोणत्या Trades साठी Apprentice भरती आहे?

Electrician, Fitter, Welder, Machinist, Electronics Mechanic, COPA, Painter, Pipe Fitter, Shipwright, Diesel Mechanic, Rigger, Crane Operator इत्यादी ITI व Non-ITI Trades मध्ये पदे उपलब्ध आहेत.

2. या भरतीत किती पदांची भरती होणार आहे?

या भरतीत एकूण 286 Apprentice पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

3.  Training कधी सुरू होणार आहे?

 निवड झालेल्या उमेदवारांचे Apprenticeship Training 1 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे.

4. परीक्षा कुठे होणार आहे?

 मुंबई येथे लेखी परीक्षा होईल. परीक्षेचे वेळापत्रक व Admit Card उमेदवारांच्या ई-मेल वर पाठवले जाईल.

5. अर्ज कुठे करायचा आहे?

अर्ज फक्त ऑनलाइन https://applicationportal.in/ या वेबसाईटवर करायचा आहे.

6. अर्जासाठी काही Fees भरावी लागेल का?

 या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!