Goa Shipyard Bharti 2025 | इंजिनियरसाठी जहाजावर काम करण्याची संधी

Latest Government Jobs 2025 Uncategorized

Goa Shipyard Bharti 2025 | इंजिनियरसाठी जहाजावर काम करण्याची संधी

Time Remaining

Goa Shipyard Bharti 2025 इंजिनियर भरती – Apply Online

Goa Shipyard Limited मध्ये Management Trainee आणि Junior Project Executive या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 61 पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 24 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Goa Shipyard Bharti 2025 > Job Details

Goa Shipyard Bharti 2025: Advt. No 06/07/2025

Goa Shipyard Recruitment 2025

Goa Shipyard Limited ही जहाज बांधणी क्षेत्रातील अग्रगण्य सरकारी संस्था आहे. अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना जहाजावर प्रत्यक्ष काम करण्याची आणि करिअर घडवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या भरती अंतर्गत विविध शाखांमधील इंजिनियरना नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे.

BEML Recruitment 2025| BEML लिमिटेड मध्ये 680+ पदांसाठी अर्ज सुरू


एकून जागा (Total) : 61 जागा


Sr. No.Post Name (English / Marathi)No. of Posts
1Management Trainee (Mechanical) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मेकॅनिकल)9
2Management Trainee (Electrical) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल)5
3Management Trainee (Electronics) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रॉनिक्स)2
4Management Trainee (Naval Architecture) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (नॅव्हल आर्किटेक्चर)12
5Management Trainee (Finance) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (फायनान्स)2
6Management Trainee (Robotics) / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (रोबोटिक्स)2
7Junior Project Executive (Mechanical) / ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (मेकॅनिकल)15
8Junior Project Executive (Electrical) / ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल)10
9Junior Project Executive (Electronics) / ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स)3
10Junior Project Executive (Civil) / ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल)2
Total Posts61

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • Management Trainee (MT):
    • B.E./B.Tech (Mechanical, Electrical, Electronics, Naval Architecture, Robotics) किमान 60% गुणांसह उत्तीर्ण .
    • Finance या पदासाठी साठी Graduate आणि CA/ ICMA.
  • Junior Project Executive (JPE):
    • B.E./B.Tech/B.Sc (Engineering) संबंधित शाखेत उत्तीर्ण असावा .
    • किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे .

भरती प्रक्रिया (Selection Process)

Management Trainee

  1. लेखी परीक्षा (75 Marks)
    • Part-I: Technical Knowledge – 60 Marks
    • Part-II: Aptitude – 15 Marks
    • पास मार्क्स: UR/EWS , 50%, SC/ST/OBC/PwBD – 45%
  2. इंटरव्ह्यू: 15 Marks
  3. Final Merit = Written आणि Interview

Junior Project Executive

  1. लेखी परीक्षा (85%)
    • General Aptitude – 25%
    • Technical Questions – 75%
    • पास मार्क्स: UR/EWS , 40%, SC/ST/OBC/PwBD – 35%
  2. Group Discussion / Interview (15%)
  3. Final Merit = Written आणि GD/Interview

Goa Shipyard Recruitment 2025– महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

CategoryMT वय मर्यादाJPE वय मर्यादा
UR/EWS28 वर्षे32 वर्षे
OBC31 वर्षे35 वर्षे
SC/ST33 वर्षे37 वर्षे

नोकरी ठिकाण

  • GOA

परीक्षा शुल्क (Fee) : 

General/OBC/EWS: ₹500/- , SC/ST/PwBD/Ex-Servicemen: फी नाही.

Goa Shipyard Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Goa Shipyard Vacancy 2025 how to apply?

  • www.goashipyard.in या official website ला भेट द्या.
  • “Careers → Recruitment → Apply Online” या विभागात जा.
  • आपला वैयक्तिक तपशील आणि शैक्षणिक माहिती भरा.
  • आवश्यक कागदपत्रे upload करा.
  • फी भरून अर्ज सबमिट करा.
  • सबमिट केलेल्या अर्जाची print काढून ठेवा.

Goa Shipyard Bharti 2025 – FAQ

Goa Shipyard Bharti 2025 मध्ये एकूण किती पदांसाठी भरती आहे?

एकूण 61 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Management Trainee पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे?

B.E./B.Tech (60% गुणांसह) किंवा Finance साठी Graduate + CA/ICMA आवश्यक.

अर्जाची शेवटची तारीख कोणती आहे?

24 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!