AIIMS Nagpur Recruitment 2025| नागपूर AIIMS मध्ये 116 Faculty Posts भरती
AIIMS Nagpur Recruitment 2025| नागपूर AIIMS मध्ये 116 Faculty Posts भरती
Time Remaining
AIIMS Nagpur Recruitment 2025 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथे 116 Faculty (Professor, Associate Professor, Assistant Professor) पदांसाठी भरती सुरू झाली आहे. Online अर्ज 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होऊन 29 सप्टेंबर 2025 पर्यंत करता येतील. AIIMS Nagpur Faculty भरती 2025 अंतर्गत उमेदवारांना 7th CPC अनुसार पगार व भत्ते दिले जाणार आहेत.
सर्व पदांसाठी Non-Practicing Allowance (NPA – जर लागू असेल तर) आणि इतर शासकीय भत्ते (DA, HRA, Transport Allowance) मिळतील. पात्र उमेदवारांनी official notification वाचून अर्ज करावा. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.

AIIMS Nagpur Bharti 2025 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथे 116 Faculty पदांसाठी भरती सुरू…
AIIMS Nagpur Recruitment 2025 2025 : Advt. No -2025 |
AIIMS Nagpur Bharti 2025
नागपूर (AIIMS Nagpur) ने Faculty (Group-A) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. एकूण 116 पदे या भरतीत भरण्यात येणार असून Professor, Additional Professor, Associate Professor आणि Assistant Professor या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
एकून जागा (Total) : 116 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | प्राध्यापक / Professor | 10 | |||||||||
2 | अतिरिक्त प्राध्यापक / Additional Professor | 09 | |||||||||
3 | सहयोगी प्राध्यापक / Associate Professor | 15 | |||||||||
4 | सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor | 82 | |||||||||
एकूण | 116 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- MBBS / MD / MS / DM / M.Ch (NMC मान्यताप्राप्त).
- संबंधित विषयात teaching अनुभव आवश्यक.
- Dentistry साठी MDS आवश्यक.
- Non-Medical Posts साठी Ph.D. किंवा equivalent पात्रता आवश्यक.
भरती प्रक्रिया (Selection Process)
- पात्रता आणि अनुभवाच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
- मुलाखत AIIMS नागपूर येथे घेण्यात येईल (TA/DA दिला जाणार नाही).
- अंतिम निवड ही गुणवत्ता (Merit) यादीनुसार केली जाईल.
पगार व सुविधा (Payments)
- Professor (प्राध्यापक) : Level-14A → ₹1,68,900 – ₹2,20,400 + Allowances + NPA
- Additional Professor (अतिरिक्त प्राध्यापक) : Level-13A2+ → ₹1,48,200 – ₹2,11,400 + Allowances + NPA
- Associate Professor (सहयोगी प्राध्यापक ) : Level-13A1+ → ₹1,38,300 – ₹2,09,200 + Allowances + NPA
- Assistant Professor (सहाय्यक प्राध्यापक ) : Level-12 → ₹1,01,500 – ₹1,67,400 + Allowances + NPA
- याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार सर्व सुविधा व सेवा लाभ मिळतील.
AIIMS Nagpur Bharti 2025– महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- Professor/Additional Professor : 58 वर्षे
- Associate/Assistant Professor : 50 वर्षे
- SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC ला 3 वर्षे व PWD उमेदवारांना 5 वर्षे सवलत लागू.
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- AIIMS नागपूर, महाराष्ट्र
परीक्षा शुल्क (Fee) :
General / OBC / EWS: ₹2000/- [SC / ST: ₹500/-]
PwD / Deputation / Retired Faculty: No Fee
AIIMS Nagpur Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 30 August 2025 |
Last Date to Online Application | 29 September 2025 |
Last date for hard copy submission | 06 October 2025 |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online सदर लिंक काम करत नसेल तर PDF मधील लिंक वापरू शकता | Google Form Link |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
AIIMS Nagpur Vacancy 2025 how to apply?
- Official Notification नीट वाचा.
- अर्ज करण्यासाठी Google Form लिंक वापरा
- Application form भरून आवश्यक documents (Certificates, Experience, Caste Certificate इ.) upload करा.
- Application printout व annexures speed post/registered post ने खालील पत्त्यावर पाठवा: – The Executive Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot no.2, Sector-20, MIHAN, Nagpur – 441108
- Envelope वर स्पष्टपणे लिहा – “APPLICATION FOR THE POST OF ….”
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
1. AIIMS Nagpur Recruitment 2025 मध्ये एकूण किती पदांसाठी भरती आहे?
या भरतीत एकूण 116 Faculty पदे (Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor) भरली जाणार आहेत
2. AIIMS Nagpur Bharti 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
Online अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2025 आहे. Hard Copy अर्ज Speed Post/Registered Post ने पाठविण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2025 आहे.
3. अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
उमेदवारांनी Google Form Link द्वारे अर्ज करायचा आहे आणि सर्व documents upload करायचे आहेत. त्यानंतर अर्जाची print copy आणि annexures Speed Post/Registered Post ने AIIMS Nagpur कार्यालयात 06 ऑक्टोबर 2025 पर्यंत पाठवावी लागेल.
4. निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रिया अशी असेल –
पात्रता व अनुभवावर आधारित Shortlisting, Interview at AIIMS Nagpur (TA/DA दिला जाणार नाही),अंतिम निवड Merit List वर होईल.5. अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे?
MBBS, MD, MS, DM, M.Ch किंवा NMC/Dental Council मान्यताप्राप्त equivalent पदवी असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. Teaching अनुभव आवश्यक आहे. Non-Medical उमेदवारांसाठी संबंधित विषयात Ph.D. आवश्यक आहे.
- Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 | 700 Land Surveyor पदांची भरती
- Maharashtra Mahanagarpalika Bharti 2025 | एकूण 22,322 पदांची भरती
- Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 | 358 पदांची भरती सुरु.
- Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 | 174 पदांची भरती सुरु.
- Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका भरती 2025 – 1773 पदांसाठी संधी!
- Maharashtra Police Bharti 2025 | 15,631 पदांसाठी भरतीची तारीख जाहीर झाली, तयारीला लागा.
- GMC Pune Bharti 2025 | 354 Post Apply Now 10 वी पास करिता.
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.