Amravati Job Fair 2025 | पंडित दीनदयाल रोजगार मेळावा विविध कंपन्यांकडून भरती प्रक्रिया सुरू (Achalpur)

Latest Government Jobs 2025 Govt Scheme Uncategorized

Amravati Job Fair 2025 | पंडित दीनदयाल रोजगार मेळावा विविध कंपन्यांकडून भरती प्रक्रिया सुरू (Achalpur)

Amravati Job Fair 2025 पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 2025 अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी अचलपूर येथे 11 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन याच्या Employment Portal वर अधिकृतरित्या प्रकाशित करण्यात आला आहे.

जगदंबा महाविद्यालय अचलपूर येथे हा Job Fair होणार असून विविध खाजगी कंपनी (Private Employers) येथे उपस्थित राहणार आहेत. इच्छुक गरजू उमेदवारांनी ही संधी सोडू नये.

Amravati Job Fair 2025

जगदंबा महाविद्यालय, अचलपूर, ता. अचलपूर, जिल्हा अमरावती. अमरावती जिल्ह्यातील नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 2025 ही एक उत्तम संधी आहे. एकाच छताखाली अनेक खाजगी कंपन्यांची भरती प्रक्रिया होणार असल्याने उमेदवारांनी ही संधी गमावू नये.

Amravati Job Fair 2025 > Job Details

Pandit Dindayal Upadhyay Job Fair 2025 : Advt. No 2025

Amravati Job Fair 2025

Amravati Job Fair 2025 अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे 11 सप्टेंबर रोजी आयोजित होत आहे. हा रोजगार मेळावा General Job Fair असून विविध क्षेत्रातील कंपन्या व खाजगी नियोक्ते येथे सहभागी होणार आहेत. IT, Manufacturing, Sales, Service, Healthcare, Education इत्यादी क्षेत्रांमध्ये भरती होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे (Required Document)

  • Rojgar Melava (Employment Fair) साठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे
  • बायोडेटा / रिज्युमे (Biodata / CV) – एक किंवा अधिक प्रती झेराक्स असाव्यात.
  • पासपोर्ट साईज फोटो – एक किंवा अधिक प्रती झेराक्स असाव्यात. अनेक कंपन्या हवं असू शकतो
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (Educational Certificates) – SSC / HSC / ITI / पदवी / MBA इ. – प्रमाणपत्रांची प्रत झेराक्स असाव्यात व स्वसाक्षांकित असव्यात.
  • ओळखपत्र (ID proof) – आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्इरायविंग लायसन ईत्यादी.
  • (अनुभव प्रमाणपत्र, applicable असल्यास सोबत जोडावे आणि बायोडेटा / रिज्युमे मध्ये मेन्शन करावे.)



Ashram School Chowkidar Bharti 2025 | गट ड चौकीदार पदांची भरती (Nashik,Thane Nagpur,Amravati)

 Job Fair Details

  • Event Name : Pandit Dindayal Upadhyay Job Fair 2025
  • Type : General Job Fair (Private Employers)
  • Level : District Level – Amravati
  • Date : 11th September 2025
  • Venue : जगदंबा महाविद्यालय, अचलपूर, ता. अचलपूर, जिल्हा अमरावती
  • Organizer : पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा समिती
  • विविध क्षेत्रातील कंपन्या व खाजगी नियोक्ते येथे सहभागी होणार आहेत. IT, Manufacturing, Sales, Service, Healthcare, Education इत्यादी क्षेत्रांमध्ये भरती होणार आहे.
Amravati Job Fair 2025 | पंडित दीनदयाल रोजगार मेळावा विविध कंपन्यांकडून भरती प्रक्रिया सुरू (Achalpur)

शैक्षणिक पात्रता

  • 10वी/12वी उत्तीर्ण, ITI, Diploma, पदवीधर (Graduate), पदव्युत्तर (Post Graduate) अशा सर्व शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Registration : उमेदवारांनी ठराविक दिवशी स्थळावर नोंदणी करावी लागेल.
  2. Interview/Screening : कंपन्या थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करतील.
  3. Final Selection : निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीमार्फत पुढील प्रक्रिया सांगण्यात येईल.

Pandit Dindayal Upadhyay Job Fair 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 | 174 पदांची भरती सुरु

Amravati Job Fair 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Amravati Job Fair Vacancy 2025 how to apply?

  • उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाप्रत (Photocopies) सोबत मूळ कागदपत्रे घेऊन यावे.
  • ठराविक दिवशी (11 सप्टेंबर 2025) जगदंबा महाविद्यालय, अचलपूर येथे थेट उपस्थित राहावे.
  • स्थळावर नोंदणी करून, इच्छित कंपनीच्या मुलाखतीसाठी हजर व्हावे.
  • मुलाखत झाल्यानंतर निवड झाल्यास कंपनीकडून पुढील माहिती दिली जाईल.

Amravati Job Fair 2025 – FAQ

1. हा रोजगार मेळावा कुठे आणि कधी होणार आहे?

रोजगार मेळावा 11 सप्टेंबर 2025 रोजी, जगदंबा महाविद्यालय, अचलपूर, जिल्हा अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.

2. कोणत्या कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत?

IT, Manufacturing, Sales, Service, Healthcare, Education यासारख्या विविध क्षेत्रातील नामांकित खाजगी नियोक्ते (Private Employers) या मेळाव्यात सहभागी होतील.

3. कोणत्या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार अर्ज करू शकतात?

10वी, 12वी, ITI, Diploma, Graduate, Post Graduate सर्व उमेदवार या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात.

4. नोंदणी कशी करायची आहे?

नोंदणीसाठी उमेदवारांनी थेट स्थळावर जाऊन आपले शैक्षणिक कागदपत्रे (Original + Photocopies) सोबत घेऊन 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

5. उमेदवारांची निवड कशी होणार?

कंपन्या उमेदवारांची थेट मुलाखत (Interview/Screening) घेतील आणि योग्य उमेदवारांना तत्काळ निवड करून पुढील प्रक्रिया सांगितली जाईल.

6. या रोजगार मेळाव्याचा लाभ कोणाला होणार आहे?

 अमरावती जिल्ह्यातील आणि आसपासच्या सर्व नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींना एकाच छताखाली अनेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!