Ashram School Chowkidar Bharti 2025 | गट ड चौकीदार पदांची भरती (Nashik,Thane Nagpur,Amravati)
Ashram School Chowkidar Bharti 2025 | गट ड चौकीदार पदांची भरती (Nashik,Thane Nagpur,Amravati)
Time Remaining
Ashram School Chowkidar Bharti 2025 महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागा मार्फत शासनाच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये Group D Chowkidar पदे भरण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार, गट ड संवर्गातील 50% जागा भरल्या जाणार असून, ही भरती प्रकल्प अधिकारी आणि अप्पर आयुक्त यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.

भरतीसाठी आवश्यक माहिती संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडून एकत्रित केली जाणार असून, अंतिम माहिती 20 सप्टेंबर 2025 पर्यंत अप्पर आयुक्तालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे
Maharashtra Adivasi Vikas Vibhag Recruitment : Advt. No – 6803 |
Ashram School Chowkidar Bharti 2025
आयुक्त लीना बनसोड (भा.प्र.से.) यांनी दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, अप्पर आयुक्त आदिवासी विकास (Nashik,Thane Nagpur,Amravati) यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आता TET बिना शिक्षकांची पदे भरली जातील – संपूर्ण माहिती बघा!
एकून जागा (Total) : 50 % जागा भरण्यात येईल
Group D Chowkidar Vacancy 2025
Post Name | Category | Percentage |
---|---|---|
Chowkidar / Watchman / चौकीदार Group D | Government Ashram Schools & Hostels | 50% |
- अधिकृत जाहिरात तयार झाल्यावर लवकरच महानौकरी वर प्रसिद्ध करण्यात येईल
भरती प्रक्रिया (Selection Process)
- Direct Recruitment ( सरळसेवा ) कोट्यामध्ये नियुक्ती केली जाणार आहे.
- आवश्यक असल्यास एकत्रित परीक्षा प्रक्रिया घेण्यात येईल.
- मागासवर्गीय कक्षाची बिंदुनामावली मान्यता घेऊन अंतिम निवड केली जाईल.
Adivasi Vikas Vibhag Jobs – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद होईल. (तपशील official notification मध्ये उपलब्ध होईल).
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 | 174 पदांची भरती सुरु
Ashram School Chowkidar Bharti 2025 – महत्वाच्या तारीख (Important Dates) :
- आदेश जारी: 01 सप्टेंबर 2025
- पद निश्चित करण्याची अंतिम तारीख: 06 सप्टेंबर 2025
- माहिती सादर करण्याची अंतिम तारीख: 20 सप्टेंबर 2025
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Offline अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा | |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
Group D Chowkidar Vacancy 2025 how to apply?
- संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
- उमेदवारांची माहिती एकत्र करून अप्पर आयुक्तालयाकडे पाठवली जाईल.
- सर्व माहिती व अर्ज निश्चित तारखेआधी पोहोचणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी ईमेल: admnctd.nsk-mh@mah.gov.in किंवा दूरध्वनी क्रमांक: 0253- 2575615 / 231938 वर संपर्क साधावा.
Group D Chowkidar Bharti 2025 – FAQ
Government Ashram School Chowkidar Bharti 2025 अंतर्गत किती जागा भरल्या जाणार आहेत?
या भरती अंतर्गत गट ड चौकीदार पदांची 50% जागा भरण्यात येणार आहेत.
Ashram School Chowkidar Bharti 2025 या भरतीसाठी कोणते जिल्हे समाविष्ट आहेत?
या भरतीमध्ये Amravati, Yavatmal, Nagpur, Nashik आणि Thane या विभागांचा समावेश आहे.
Group D Chowkidar Bharti 2025 अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
अधिकृत जाहिरात आल्यावर प्रसिद्ध करण्यात येईल.
Group D Chowkidar Bharti 2025 भरती प्रक्रियेची जबाबदारी कोणाकडे असेल?
या भरती प्रक्रियेची जबाबदारी प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) यांच्याकडे असेल आणि देखरेख अप्पर आयुक्त आदिवासी विकास (नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ) करतील.
Ashram School Chowkidar Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज कसा करावा लागेल?
उमेदवारांनी आपली माहिती संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे सादर करावी. माहिती अंतिमतः 20 सप्टेंबर 2025 पर्यंत अप्पर आयुक्तालयाकडे पाठवली जाईल.
Group D Chowkidar Bharti 2025 अधिकृत संपर्क माहिती काय आहे?
Email: admnctd.nsk-mh@mah.gov.in
Phone: 0253-2575615, 231938
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.