Ashram Shala Teacher Bharti 2025 | 1497 जागांसाठी Kala, Krida & Computer Shikshak Bharti
Ashram Shala Teacher Bharti 2025 | 1497 जागांसाठी Kala, Krida & Computer Shikshak Bharti
Time Remaining
Ashram Shala Teacher Bharti 2025: महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांच्या (Kala, Krida & Computer Shikshak Bharti) एकूण 1497 जागा बाह्य स्त्रोताद्वारे इ निविदा देण्यात आली आहेत. शिक्षक भरतीसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.तरी सर्व विदायार्थानी पुन्हा एकदा तयारीला लागावे. ही भरती GeM पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार असून, इच्छुक विदायार्थानी संपूर्ण तपशील जाणून घ्यावा. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://gem.gov.in/ ला भेट द्या.

Ashram Shala Teacher Bharti 2025 : GeM पोर्टलच्या माध्यमातून लवकरच online ह्या जागा पाहायला मिळणार आहे. शासन आदेश क्र. MTD-36024/4/2025-MTD(Desk15)
Ashram Shala Teacher Bharti 2025 vacancy
Ashram Shala Teacher Bharti 2025: Advt. No – 2025 |
BHC Recruitment 2025
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 01497 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | ||
---|---|---|---|---|
1 | कला शिक्षक (Kala Shikshak) | 499 | ||
2 | क्रीडा शिक्षक (Krida Shikshak) | 499 | ||
3 | संगणक शिक्षक (Computer Shikshak) | 499 | ||
एकूण पद संख्या | 1497 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी अधिकृत अधिसूचनेनुसार जाहीर होतील
How many vacancies are available in this recruitment?
There are 1497 vacancies, distributed as follows:
Kala ( Art ) Teacher – 499 post
Krida ( Sports ) Teacher – 499 posts.
Computer Teacher – 499 posts
Ashram Shala Teacher Bharti 2025 online कधी सुरु होईल?
e निविदा होताचाच लागे त्य्वादळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल .
Ashram Shala Teacher Bharti 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- लवकरच जाहीर होणार
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
वेतनमान (Pay Scale) :
- लवकरच जाहीर होणार
- नोकरी ठिकाण : शाशकीय आश्रम शाळा
परीक्षा शुल्क (Fee) :
- लवकरच जाहीर होणार
Ashram Shala Teacher Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | लवकरच जाहीर होणार |
Last Date to Online Application | लवकरच जाहीर होणार |
Exam Date | नंतर कळविण्यात येईल. |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | |
Official website | क्लिक करा |
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
BHC Recruitment 2025 how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://tribal.maharashtra.gov.in/1001/Home या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहिती https://gem.gov.in/ या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू
- SSC MTS Bharti 2025| मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची संपूर्ण माहिती
- SSC CHSL Bharti 2025 | 3131 पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती 2025
- CSC CENTER AMRAVATI 2025 | जिल्हा निवड प्रक्रिया जाहिरात
- DTP Maharashtra Bharti 2025 | 154 पदांसाठी भरती
- DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभागात 1107 पदांची भरती
- Coast Guard 2025 भरती | 10वी, 12वी, डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!