BHC Recruitment 2025| Peon 45 जागांसाठी भरती
BHC Recruitment 2025| Peon 45 जागांसाठी भरती
Time Remaining
BHC Recruitment 2025: अंतर्गत शिपाई (Peon) पद भरतीची करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मागील काही अनुशेषाची पदे व काही नवीन पदे असे एकून 45 पदांसाठी ही भरती होणार असून, किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास असलेल्या उमेदवारांना Bombay high court मध्ये आता सरकारी नोकरी करण्याची संधी आहे.नोकरीचे ठिकाण Bombay high court Nagpur असेल.. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://bombayhighcourt.nic.in/ ला भेट द्या.

BHC Recruitment 2025 : Jonline apply peon 45 post या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 मार्च 2025 (05:00 PM) वाजे पर्यत अर्ज स्वीकारले जातील
Bombay High Court Nagpur vacancy
BHC Recruitment 2025 : Advt. No – एन. आस्था/2025/970 |
BHC Recruitment 2025
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
एकून जागा (Total) : 045 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | शिपाई / (Peon) | 045 |
एकूण पद संख्या | 045 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- कमीत कमी उमेदवाराने इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
- मराठी भाषा लिहिता-वाचता आणि बोलता येणे आवश्यक
BHC Recruitment 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
- 17 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [ मागासवर्गीय करिता: 05 वर्षे सूट]
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
वेतनमान (Pay Scale) :
- शिपाई / (Peon) पदाकरिता वेतन रु. 16,600/- ते 52,400/- दरम्यान (Level S-1)
- नोकरी ठिकाण : Nagpur
परीक्षा शुल्क (Fee) :
- ₹ 50/-
BHC Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 17/02/2025 |
Last Date to Online Application | 04/03/2025 |
Exam Date | नंतर कळविण्यात येईल. |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
Apply Online | ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा |
Official website | क्लिक करा |
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
BHC Recruitment 2025 how to apply?
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://bhc.gov.in/nagpeonrecruit2025/home.php या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
- ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04/03/2025 आहे.
- अधिक माहिती https://bhc.gov.in/nagpeonrecruit2025/home.php या वेबसाईटवर दिलेली आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
BHC Recruitment 2025 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होत आहे?
या भरतीअंतर्गत शिपाई (Peon/Hamal) पदांसाठी भरती केली जात आहे.
BHC Recruitment अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवाराने किमान 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
अर्ज प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे?
अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
BHC Recruitment निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत यांद्वारे केली जाईल.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
Table of Contents
- RRB Technician Bharti 2025| 6238 पदांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रिया सुरू
- SSC MTS Bharti 2025| मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची संपूर्ण माहिती
- SSC CHSL Bharti 2025 | 3131 पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती 2025
- CSC CENTER AMRAVATI 2025 | जिल्हा निवड प्रक्रिया जाहिरात
- DTP Maharashtra Bharti 2025 | 154 पदांसाठी भरती
- DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभागात 1107 पदांची भरती
- Coast Guard 2025 भरती | 10वी, 12वी, डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!