(MPSC) Medical 2025 Recruitment: 320 जागेसाठी भरती.

Latest Government Jobs 2025

(MPSC) Medical 2025 Recruitment: 320 जागेसाठी भरती.

Time Remaining

(MPSC) Medical 2025 Recruitment: 320 जागेसाठी भरती

MPSC Medical 2025 Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने MPSC मेडिकल भरती 2025 साठी अधिकृत जाहिरात जारी केली आहे. महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय पदांसाठी एकूण 320 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. MPSC मेडिकल भरती 2025 अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीसाठीची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. सरकारी नोकऱ्या 2025 भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. वेबसाइट: https://mahanaukri24.in/

Advertisement No. : 01 ते 011/2025
Mahanaukri24.in

MPSC Medical 2025 Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने MPSC मेडिकल भरती 2025 साठी 320 पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10th February 2025 आहे.

MPSC Medical Recruitment 2025 Selection Process

Selection Process:

लिखित परीक्षा:

  • सर्व उमेदवारांना एक लेखी परीक्षा दिली जाईल. ही परीक्षा विविध वैद्यकीय विषयांवर आधारित असेल आणि उमेदवारांचे ज्ञान तपासले जाईल.

व्यक्तिमत्व चाचणी / मुलाखत:

  • लेखी परीक्षेत यशस्वी उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीद्वारे उमेदवारांची वैद्यकीय क्षमता, अनुभव आणि व्यक्तिमत्व तपासले जाईल.

व्यक्तिमत्व चाचणी / मुलाखत:

  • मुलाखतीनंतर, उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. योग्य प्रमाणपत्रे, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी दस्तऐवजांची सत्यता तपासली जाईल.

अंतिम निवड:

  • लेखी परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी यावर आधारित अंतिम निवड केली जाईल.
Eligibility Criteria

(MPSC) Medical 2025 Vacancy

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ / Specialist Cadre in Various Subjects, Maharashtra Medical and Health Services, Group-A(i)MBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B. (ii) 05/07 वर्षे अनुभव095
जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ / District Surgeon Cadre, Maharashtra Medical and Health Services, Group-A(i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (iii) 05 वर्षे अनुभव225
एकून जागा. 320

Age:

  • 1 मे 2025 रोजी वय मोजले जाईल.
  • आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा: Age Calculator
  • मागासवर्गीय, आ.दु.घ. आणि अनाथ उमेदवारांना 5 वर्षे सूट.

Notice: For detailed information, please refer to the original advertisement.

PostAge
Specialist Cadre in Various Subjects, Maharashtra Medical and Health Services, Group-A19 to 38 years
District Surgeon Cadre, Maharashtra Medical and Health Services, Group-A19 to 38 years

Fees :

  • खुला प्रवर्ग: ₹719
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹449

Job location :

  • संपूर्ण महाराष्ट्र

Important Dates:
Start of Online Application21 January 2025
Last Date to Apply10 February 2025
(MPSC) Medical 2025 Vacancy 2025 Recruitment: 320 जागेसाठी भरती.

How to Apply

  1. अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईटवर करावेत.
  2. अर्ज फक्त वरील पोर्टलवर स्वीकारले जातील.
  3. कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.
  4. अधिक माहितीसाठी, कृपया मूळ जाहिरात पहा

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

Click the share button to pass this information to your friends!