BEML Recruitment 2025| BEML लिमिटेड मध्ये 680+ पदांसाठी अर्ज सुरू (मुदतवाढ)
BEML Recruitment 2025| BEML लिमिटेड मध्ये 680+ पदांसाठी अर्ज सुरू (मुदतवाढ)
Time Remaining
BEML Recruitment 2025 भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) तर्फे मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीतून 680+ पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. Engineering, Management, ITI तसेच इतर पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. Interested candidates नी Online पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांची निवड Written Exam, Interview आणि Document Verification च्या आधारे होणार आहे. Eligible उमेदवारांनी अधिकृत Notification नीट वाचून Online Apply करणे गरजेचे आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या.

BEML Recruitment 2025 | BEML Limited मध्ये 680+ पदांसाठी भरती जाहीर. Online अर्ज प्रक्रिया सुरू. पात्र उमेदवारांसाठी संधी
BEML Recruitment 2025 > Job Details
Advt. No – KP/S/17/2025, KP/S/18/2025, KP/S/19/2025, KP/S/20/2025, KP/S/21/2025 & KP/S/22/2025 |
BEML Bharti 2025
BEML Bharti 2025 ही सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम Career Opportunity आहे. ह्या भरतीतून Technical तसेच Non-Technical अशा विविध विभागांत जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून आपली संधी साधावी. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी BEML ची Official Website पाहावी.
PMC Junior Engineer Civil Recruitment 2025 | Apply Online for 169 Posts
एकून जागा (Total) : 680+ जागा
पद क्र. | जा. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|---|
1 | KP/S/17/2025 | असिस्टंट मॅनेजर | 11 |
2 | KP/S/17/2025 | मॅनेजर | 02 |
3 | KP/S/17/2025 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 09 |
4 | KP/S/17/2025 | जनरल मॅनेजर | 03 |
5 | KP/S/17/2025 | चीफ जनरल मॅनेजर | 03 |
6 | KP/S/18/2025 | मॅनेजमेंट ट्रेनी (Mechanical) | 90 |
7 | KP/S/18/2025 | मॅनेजमेंट ट्रेनी (Electrical) | 10 |
8 | KP/S/19/2025 | सिक्योरिटी गार्ड | 44 |
9 | KP/S/19/2025 | फायर सर्व्हिस पर्सोनेल | 12 |
10 | KP/S/20/2025 | स्टाफ नर्स | 10 |
11 | KP/S/20/2025 | फार्मासिस्ट | 04 |
12 | KP/S/21/2025 | ऑपरेटर | 440 |
13 | KP/S/22/2025 | सर्व्हिस पर्सोनेल | 46 |
एकूण | 680+ |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Automobile/ Electrical /Electronics/Thermal/ Design) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Industrial) किंवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Electronics/Engineering/Mechanical /Automobile /Electrical/Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) CA/ CMA/MBA (Finance) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Civil/ Transportation) (ii) 19 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) CA/ CMA/MBA (Finance) किंवा PG पदवी/PG डिप्लोमा (Personnel management / Human Resource Management) किंवा MBA (HR) किंवा PG डिप्लोमा HR / IR / MSW / MA (Social Work with HR/IR / Personnel Management) किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (ii) 21 वर्षे अनुभव
- पद क्र.6: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.7: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: 60% गुणांसह B.Sc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा (ii) 2-3 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह D.Pharm (iii) 2-3 वर्षे अनुभव
- पद क्र.12: 60% गुणांसह ITI (Fitter/Turner/Welder/Machinist/Electrician)
- पद क्र.13: डिप्लोमा (Mechanical/Electrical) किंवा ITI (Fitter/Electrician)
भरती प्रक्रिया (Selection Process)
- Written Examination
- Interview / Skill Test (पदांनुसार)
- Document Verification
- Final Merit List
BEML Recruitment 2025 – महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी |
वयाची अट:
12 सप्टेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 10: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 34 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 48 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 51 वर्षांपर्यंत
- पद क्र.6, 7, 8, 9, 11,12 & 13: 29 वर्षांपर्यंत
- आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
परीक्षा शुल्क (Fee) :
- पद क्र.1 ते 7: General/OBC/EWS: ₹500/-
- पद क्र.8, 9, 10 11, 12 & 13: General/OBC/EWS: ₹200/-
- SC/ST/PWD : फी नाही
BEML Bharti 2025 – महत्वाच्या तारीख (Important Dates) :
Important Dates: | |
---|---|
Start of Online Application | 25/08/2025 |
Last Date to Online Application | 17/09/2025 |
Exam Date | नंतर जाहीर होईल |
Important Links: | |
---|---|
या भरतीची अधिकृत Advertisement (pdf) | पाहण्यासाठी येथे क्लिक करा पद क्र 1 ते 5 पद क्र 6 ते 7 पद क्र 8 ते 9 पद क्र 10 ते 11 पद क्र 12 पद क्र 13 |
Apply online अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा | |
Official website | क्लिक करा |
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!
📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!
नवीन भरती सूचना, परीक्षा तारखा आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर! | |
---|---|
📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे! 📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा! ✅ तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही. ✅ फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही! | 👉 WhatsApp नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
👉 Telegram नोकरी चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”
BEML Vacancy 2025 how to apply?
- अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
- Careers → Current Recruitment वर क्लिक करा
- Notification वाचा व Online Application Link उघडा
- New Registration करून Login करा
- Form भरा व आवश्यक Documents Upload करा
- Fees Online भरा (जर लागू असेल तर)
- Final Submit करून Print Save करा
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी
BEML Bharti 2025 – FAQ
1. BEML Recruitment 2025 मध्ये किती पदांची भरती आहे?
BEML Bharti 2025 अंतर्गत एकूण 680+ पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीत Technical तसेच Non-Technical अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे. यात ITI, Diploma, Degree, Engineering, Management Trainee तसेच इतर सहाय्यक पदांचा समावेश आहे.
2. BEML Recruitment साठी पात्रता काय आहे?
या भरतीसाठीची पात्रता पदांनुसार बदलते. ITI, Diploma, Graduate, Engineering Graduate तसेच Management संबंधित Degree असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. प्रत्येक पदासाठी Educational Qualification व Experience आवश्यकतेनुसार Notification मध्ये दिलेले आहे.
3. BEML Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी BEML च्या अधिकृत वेबसाइटवर www.bemlindia.in भेट द्यावी. Careers → Current Recruitment विभागात जाऊन अर्ज लिंक ओपन करावी. प्रथम Registration करून, नंतर Login करून Application Form पूर्ण माहितीने भरायचा आहे. आवश्यक Documents, Photo व Signature अपलोड करून, लागणारे Application Fees Online भरायचे आहेत. शेवटी अर्ज Submit करून Print काढून ठेवणे आवश्यक आहे.
4. BEML Bharti 2025 साठी Application Fees किती आहे?
General आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना ₹ 500/- अर्ज शुल्क भरावे लागेल. SC / ST / PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. हे शुल्क Online पद्धतीने भरावे लागेल.
5. BEML Recruitment 2025 ची Selection Process कशी असेल?
उमेदवारांची निवड Written Exam, Interview/Skill Test आणि Document Verification या टप्प्यांद्वारे केली जाईल. काही पदांसाठी फक्त Test किंवा फक्त Interview असू शकतो. अंतिम Merit List या सर्व प्रक्रियेच्या आधारे तयार केली जाईल.
MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025
- NIRDPR Data Enumerator Recruitment 2025 | 150+ पदांसाठी भरती जाहीर
- SAI Chief Coach Recruitment 2025| स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये Chief Coach पदासाठी भरती
- MHADA Pune 2025| ४१८६ घरांची बंपर लॉटरी – आपलं स्वप्न पूर्ण होण्याची संधी!
- RRB Section Controller Recruitment 2025 | भारतीय रेल्वेत 368 पदांसाठी भरती सुरु
- DSSSB Assistant Teacher Recruitment 2025| 1180 पदांसाठी भरती जाहीर
- Indian Intellectual Property Recruitment 2025 | 86 जागांसाठी भरती जाहीर
- Police Patil Recruitment Jalna 2025 | 185 पदांसाठी जालना पोलीस पाटील भरती सुरु
📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.