BHC Recruitment 2025| Peon 45 जागांसाठी भरती

Govt Scheme

BHC Recruitment 2025| Peon 45 जागांसाठी भरती

BHC Recruitment 2025: अंतर्गत शिपाई (Peon) पद भरतीची करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मागील काही अनुशेषाची पदे व काही नवीन पदे असे एकून 45 पदांसाठी ही भरती होणार असून, किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास असलेल्या उमेदवारांना Bombay high court मध्ये आता सरकारी नोकरी करण्याची संधी आहे.नोकरीचे ठिकाण Bombay high court Nagpur असेल.. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://bombayhighcourt.nic.in/ ला भेट द्या.

BHC Recruitment 2025| Peon 45 जागांसाठी भरती
BHC Recruitment 2025| Peon 45 जागांसाठी भरती

BHC Recruitment 2025 : Jonline apply peon 45 post या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 मार्च 2025 (05:00 PM) वाजे पर्यत अर्ज स्वीकारले जातील

Bombay High Court Nagpur vacancy

BHC Recruitment 2025 : Advt. Noएन. आस्था/2025/970

BHC Recruitment 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 


एकून जागा (Total) :  045 जागा


पद क्र.
पदाचे नाव

पद संख्या
1शिपाई / (Peon)045
एकूण पद संख्या045

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • कमीत कमी उमेदवाराने इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • मराठी भाषा लिहिता-वाचता आणि बोलता येणे आवश्यक

BHC Recruitment 2025 बदल महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

वेतनमान (Pay Scale) :

  1. शिपाई / (Peon) पदाकरिता वेतन रु. 16,600/- ते 52,400/- दरम्यान (Level S-1)
  • नोकरी ठिकाण : Nagpur

परीक्षा शुल्क (Fee) : 

  • ₹ 50/-

BHC Recruitment 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

BHC Recruitment 2025 how to apply?

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://bhc.gov.in/nagpeonrecruit2025/home.php या वेबसाईटवर करावा लागेल.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • वन-टाइम रजिस्ट्रेशन करा
  • ऑनलाइन अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04/03/2025 आहे.
  • अधिक माहिती https://bhc.gov.in/nagpeonrecruit2025/home.php या वेबसाईटवर दिलेली आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

BHC Recruitment 2025 अंतर्गत कोणत्या पदांची भरती होत आहे?

या भरतीअंतर्गत u003cstrongu003eशिपाई (Peon/Hamal)u003c/strongu003e पदांसाठी भरती केली जात आहे.

BHC Recruitment अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराने u003cstrongu003eकिमान 7 वी उत्तीर्णu003c/strongu003e असणे आवश्यक.

अर्ज प्रक्रिया कोणत्या प्रकारची आहे?

अर्ज u003cstrongu003eपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेu003c/strongu003e भरायचा आहे.

BHC Recruitment निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड u003cstrongu003eलेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतu003c/strongu003e यांद्वारे केली जाईल.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

 

Click the share button to pass this information to your friends!