Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 | 700 Land Surveyor पदांची भरती

Latest Government Jobs 2025 Notice Uncategorized

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 | 700 Land Surveyor पदांची भरती

Time Remaining

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख विभागात 700 भूकरमापक (Land Surveyor) पदांची मोठी भरती होणार आहे. राज्य शासनाच्या पदभरती योजनेला मान्यता मिळाल्यामुळे आता उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025  700 post apply online

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख विभागात 700 भूकरमापक (Land Surveyor) पदांची मोठी भरती होणार आहे. राज्य शासनाच्या पदभरती योजनेला मान्यता मिळाल्यामुळे आता उमेदवारांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 :

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 Apply Online

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 भूकरमापक (Surveyor) यांचे मुख्य काम म्हणजे जमिनीचे मोजमाप करणे, नकाशे तयार करणे व मालकी हक्क संबंधित नोंदी व्यवस्थित ठेवणे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या पदांची आवश्यकता आहे. इच्छुक उमेदवारांनी Bharti 2025 Maharashtra संदर्भातील पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत व अर्ज प्रक्रिया तपासून लवकरात लवकर अर्ज करावा, जेणेकरून संधी गमावू नका.


एकून जागा (Total) : 700 जागा


Bhumi Abhilekh Bharti 2025 महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट: 

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

विनंती: आमच्या ग्रुपला लगेच जॉइन करा आणि Whatsapp ,Teligram वर ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवा, नेहमी एक पाऊल पुढे राहा!”

Maharashtra Nagar Palika Recruitment

विभाग: भूमिअभिलेख विभाग (Land Records Department)

पदे: भूकरमापक (Surveyor)

एकूण पदसंख्या: 700

पात्रता: उमेदवारांनी तांत्रिक शिक्षण मंडळ मान्यताप्राप्त संस्थेतून Survey किंवा समकक्ष कोर्स पूर्ण केलेला असावा.

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा + मुलाखत

अधिकृत जाहिरात: लवकरच प्रसिद्ध होणार

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 अंतर्गत 700 Land Surveyor पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ही संधी साधावी. Official जाहिरात प्रसिद्ध होताच MahaNaukri24.in वर संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाईल.”संधीचा फायदा युवकांनी घ्यावा, असे आव्हान महानोकरी मार्फत करण्यात आले आहे. तसेच महानोकरीच्या वाचकांचे आभार.”.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!