CCRAS Recruitment 2025| 394 पदांसाठी अर्ज सुरू Apply Online ccras.nic.in

Latest Government Jobs 2025 Uncategorized

CCRAS Recruitment 2025| 394 पदांसाठी अर्ज सुरू Apply Online ccras.nic.in

Time Remaining

CCRAS Recruitment 2025 सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस (CCRAS) ही आयुष मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संस्था आहे. CCRAS Recruitment 2025 अंतर्गत एकूण 394 पदांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये Group A, Group B आणि Group C मधील विविध पदांचा समावेश आहे.

CCRAS Recruitment 2025

10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर तसेच वैद्यकीय/फार्मसी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. सरकारी नोकऱ्या (Latest Govt Job 2025) भरतीसंबंधित ताज्या अपडेट्ससाठी MahaNaukri24 ला नियमितपणे भेट द्या. 

CCRAS Recruitment 2025: Advt. No 04/2025

CCRAS Bharti 2025

CCRAS Recruitment 2025 ही केंद्रीय सरकारी नोकरीसाठी एक मोठी संधी आहे. वैद्यकीय, फार्मसी, विज्ञान तसेच प्रशासन क्षेत्रातील उमेदवारांसाठी विविध पदे उपलब्ध आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे Online असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी विलंब न करता अधिकृत Notification तपासा आणि त्वरित अर्ज करा.

RCFL 325 Apprentice Bharti 2025 | पदांसाठी अर्ज सुरू Apply Online rcfltd.com


एकून जागा (Total) : 394 जागा


पद क्र.पदाचे नाव
पद संख्या
1Group A: Research Officer (Ayurveda, Pathology)16
2Group B: Assistant Research Officer, Staff Nurse, Assistant, Translator, Medical Lab Technologist इ.48
3Group C: Research Assistant, Pharmacist, UDC, LDC, Stenographer, MTS, Driver, Lab Attendant इ.330
एकूण394
Sr. No.Post NameVacancies
1Research Officer (Pathology)1
2Research Officer (Ayurveda)15
Sr. No.Post NameVacancies
3Assistant Research Officer (Pharmacology)4
4Staff Nurse14
5Assistant13
6Translator (Hindi Assistant)2
7Medical Laboratory Technologist15
Sr. No.Post NameVacancies
8Research Assistant (Chemistry)5
9Research Assistant (Botany)5
10Research Assistant (Pharmacology)1
11Research Assistant (Organic Chemistry)1
12Research Assistant (Garden)1
13Research Assistant (Pharmacy)1
14Stenographer Grade-I10
15Statistical Assistant2
16Upper Division Clerk (UDC)39
17Stenographer Grade-II14
18Lower Division Clerk (LDC)37
19Pharmacist (Grade-I)12
20Offset Machine Operator1
21Library Clerk1
22Junior Medical Laboratory Technologist1
23Laboratory Attendant9
24Security In charge1
25Driver Ordinary Grade5
26Multi Tasking Staff (MTS – Various)179

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

  • पदानुसार वेगवेगळी (10वी/12वी/पदवी/पदव्युत्तर/MD/MS in Ayurveda, Pharmacy इत्यादि )

भरती प्रक्रिया (Selection Process)

  1. Group A : CBT + Interview
  2. Group B आणि Group C : फक्त CBT (Computer Based Test)
  3. काही पदांसाठी : Typing/Skill Test (उदा. Stenographer, LDC)
  4. CBT मध्ये नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking) लागू आहे.

CCRAS Bharti 2025- महत्वाचे ,वयोमर्यादा ,अर्ज तारखा, परीक्षा फी

वयाची अट:  

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क (Fee) : No Fees.

  • Group A: Processing Fee ₹500 + Exam Fee ₹1000 (UR/OBC)
  • Group B: Processing Fee ₹200 + Exam Fee ₹500 (UR/OBC),
  • Group C: Processing Fee ₹100 + Exam Fee ₹200 (UR/OBC),
  • SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही

CCRAS Bharti 2025 महत्वाच्या तारीख (Important Dates) :

📢 महत्वाची सूचना – तुमचा मोबाइल नंबर सुरक्षित आहे!

📲 आमच्या WhatsApp Channel ला जॉइन करा, आणि निश्चिंत राहा!
तुमचा मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही.
फक्त अधिकृत अपडेट्स मिळतील – स्पॅम नाही!

CCRAS Vacancy 2025 how to apply?

  • CCRAS ची अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
  • “Career” टॅबमधून Online Application Link उघडा.
  • प्रथम Account Create करा (Name, DOB, Mobile, Email भरून).
  • नंतर Login करून Profile Details आणि आवश्यक Documents Upload करा.
  • इच्छित पदासाठी Application Form भरा व फी भरून Submit करा.
  • Application Slip व Payment Receipt जतन करून ठेवा.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी

CCRAS Bharti 2025 – FAQ

1. CCRAS Recruitment 2025 मध्ये एकूण किती पदांची भरती आहे?

 या भरतीत 394 पदे जाहीर झाली आहेत.

2. CCRAS Bharti 2025 साठी अर्ज कधीपासून सुरू होतील?

अर्जाची सुरुवात 1 ऑगस्ट 2025 पासून होईल.

3. अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 22/09/2025 आहे.

4. या भरतीत कोणते गट (Groups) अंतर्गत पदांचा समावेश आहे?

 या भरतीत Group A (16 पदे), Group B (48 पदे) आणि Group C (330 पदे) यांचा समावेश आहे.

5. CCRAS Bharti 2025 साठी पात्रता काय आहे?

 पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे – 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, MD/MS (Ayurveda/Pathology), Pharmacy, Nursing इत्यादी.

6. अर्ज कसा करायचा?

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे Online असून उमेदवारांनी CCRAS ची अधिकृत वेबसाइट www.ccras.nic.in वरून अर्ज करायचा आहे.

7. CCRAS Recruitment 2025 ची परीक्षा कुठे होणार आहे?

परीक्षा देशभरातील 40 पेक्षा जास्त शहरांमध्ये (Delhi, Mumbai, Pune, Nagpur, Bhopal, Lucknow इ.) आयोजित केली जाईल.

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

📢 अधिक माहितीसाठी MahaNaukri24 [Latest Govt Jobs 2025, Maharashtra Bharti 2025, Current Recruitment, Admit Card/Hall Ticket, Result, Majhi Naukri, प्रवेशपत्र डाउनलोड, Answer Key Download, MahaNaukri24 Latest Updates, Maharashtra Job Alert, Govt Job Vacancy 2025] आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या – MahaNaukri24.in.

 

Author

  • ISHA MANWARE

    नमस्कार! मी ईशा मनवरे, Graduate असून गेल्या २ वर्षांपासून Online Content Writing करत आहे. मला Copywriting आणि माहिती वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आवडते.
    सध्या मी MahaNaukri24.in वर Content Writer म्हणून काम करते आणि विद्यार्थ्यांना व नोकरी शोधणाऱ्यांना उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते.

Click the share button to pass this information to your friends!