LLB 5 Year CAP Registration 2025 सुरू: प्रवेश प्रक्रिया, अंतिम तारीख आणि Merit List

LLB 5 Year CAP Registration 2025 सुरू: प्रवेश प्रक्रिया, अंतिम तारीख आणि Merit List

Time Remaining

LLB 5 Year CAP Registration 2025 शिक्षणासाठी अर्ज करा आता – वेळ मर्यादित आहे!

LLB 5 Year CAP Registration 2025

LLB 5 Year CAP Registration 2025 नोंदणी प्रक्रिया सुरु – कायद्यात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र (CET CELL) कडून कायद्याच्या शिक्षणासाठी महत्त्वाची संधी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 5 वर्षांचा LLB कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Centralised Admission Process (CAP) सुरु झाली आहे. जर तुम्ही CET 2025 उत्तीर्ण केले असेल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

LLB 5 Year साठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

CAP नोंदणी दरम्यान खालील कागदपत्रे अनिवार्य आहेत: 10वी व 12वीची गुणपत्रके, CET स्कोअरकार्ड, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), नॉन-क्रीमी लेयर सर्टिफिकेट, राहिवासी पुरावा, आणि Conversion Certificate Sample PDF – येथे पहा . कागदपत्रांची स्कॅन कॉपी योग्य फॉर्मेटमध्ये अपलोड करावी लागते.

Document List PDF डाउनलोड करा

प्रक्रियातारीख
नोंदणी व अर्ज भरणे (MS/OMS Candidates साठी)26 जून 2025 ते 10 जुलै 2025
कागदपत्रांची E-Scrutiny (Online पडताळणी)26 जून 2025 ते 15 जुलै 2025

पूर्ण वेळापत्रक CET CELL च्या वेबसाईटवर लवकरच जाहीर होईल.

LLB 5 Year CAP Registration 2025 सुरू: प्रवेश प्रक्रिया, अंतिम तारीख आणि Merit List

Document Scrutiny: Online की Physical?

CET CELL कडून यावर्षीही E-Scrutiny म्हणजेच Online Document Verification प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (PDF/JPG) स्वरूपात पोर्टलवर अपलोड कराव्यात.

जर कोणाचं Scrutiny “Not Approved” आलं, तर अशा प्रकरणांमध्ये CET CELL कडून “Physical Verification Centre” जाहीर केली जातात, जिथे उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते.

कॉलेज निवड करताना काय लक्षात ठेवावे?

कॉलेज निवड करताना intake capacity, medium (English/Marathi), college type (government/aided/unaided), minority status यासारखे घटक विचारात घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ – G.C. Law College, Mumbai मध्ये 180 जागा आहेत आणि English medium आहे, तर काही कॉलेज minority quota मध्ये असतात, जिथे cut-off थोडा वेगळा लागू होतो.

LLB 5 Year मागील वर्षीची Merit List तपासली का?

CET CELL ने मागील वर्षी 3 rounds मध्ये Final Merit Lists जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये MS (Maharashtra State) विद्यार्थ्यांसाठी Round 1, 2 आणि 3 चे अंतिम निकाल जाहीर झाले होते. यामधून यंदाच्या प्रवेशासाठी cut-off चा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे प्रवेश घेणाऱ्यांनी त्या merit lists नीट पाहाव्यात.

Previous Year Merit List PDF – येथे पहा

MahaNaukri24.in चा विश्लेषण – योग्य प्रवेशासाठी टिप्स

  • कॉलेज निवड करताना पूर्वीच्या cutoff आणि minority status पाहूनच प्राधान्यक्रम लावा.
  • CAP Rounds मध्ये अर्ज Unlock किंवा बदल करण्यासाठी वेळ मर्यादित असतो.
  • काही कॉलेजेसमध्ये CET स्कोअर जास्त लागतो, त्यामुळे त्यानुसारच preferences सेट करा.
  • कागदपत्र पडताळणीशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, त्यामुळे कोणतीही चूक होऊ देऊ नका.

विस्तृत कॉलेज यादी व कोड्स फी व कॉलेज ची संपूर्ण माहिती CAP portal वर उपलब्ध आहे

उपयुक्त लिंक्स:

  1. CAP Registration 2025 – अर्ज करा
  2. Document List PDF डाउनलोड करा
  3. Conversion Certificate
  4. Information Brochure PDF

  • Final Merit List नंतर Candidate Login करा.
  • “College Option Form” → इच्छित कॉलेज क्रमाने जोडा.
  • क्रमवारी योग्य वाटत नसेल तर Drag-and-Drop करा, मग Freeze & Submit करा.
  • प्रथम पसंतीची सीट मिळाल्यास ₹१,००० सीट-अ‍ॅक्सेप्टन्स फी भरा; अन्यथा Betterment निवडा.

B.Ed साठी तयारी करत असाल, तर खालील लिंकवर क्लिक करून B.Ed CET 2025 ची स्टेप-बाय-स्टेप नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या!

B.Ed CET 2025 नोंदणी कशी पूर्ण करावी: सोपी स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शिका.

.

LLB CAP Registration 2025 कधी सुरू झाली आहे?

26 जून 2025 पासून सुरुवात झाली आहे.

अर्जाची अंतिम तारीख कोणती आहे?

10 जुलै 2025.

Conversion Certificate कोण तयार करतो?

जे विद्यार्थी एकापेक्षा अधिक प्रयत्नात परीक्षा पास झाले आहेत, त्यांच्यासाठी आवश्यक आहे.

अर्ज Lock केल्यानंतर सुधारणा करता येते का?

हो, परंतु फक्त CET CELL द्वारा specific वेळेमध्येच “Unlock Application” करता येते.

Note: Keep visiting the official website for the latest updates.

Click the share button to pass this information to your friends!